
Amol Kavitkar
@amolkavitkar
पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख | भारतीय जनता पार्टी | महाराष्ट्र प्रदेश | Ex TV Journalist | Ex Saam TV, Jai Maharashtra, ABP Majha |
ID: 125920532
http://www.bjp.org 24-03-2010 08:05:51
7,7K Tweet
4,4K Followers
521 Following

पुण्यनगरीचे मा. उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा.श्री. दीपकभाऊ मानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! भाऊंना उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्ज्वल भवितव्य लाभो, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांचरणी प्रार्थना ! Deepak Mankar






मित्रवर्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष श्री. हर्षवर्धन मानकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! उत्तम आयु-आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेकानेक सदिच्छा! Harshwardhan Mankar



पुण्यात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद… #TirangaRally Murlidhar Mohol Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) BJP Pune BJP

उबाठाकडे राजकारणात कोणतेही मुद्दे शिल्लक न राहिल्याने त्यांनी आता थेट भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. भारताचे सजग नागरिकच आता उबाठा गटाला या अविश्वासाचे उत्तर देतील. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Keshav Upadhye





मोदी सरकारची, अकरा वर्षे गरीब कल्याणाची ! पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने नुकतीच ११ वर्षे पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. Prakash Javadekar जी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत मोदी सरकारच्या जनकल्याणाच्या कारभाराची माहिती दिली.



भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांनी आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र




