Amol Kavitkar (@amolkavitkar) 's Twitter Profile
Amol Kavitkar

@amolkavitkar

पश्चिम महाराष्ट्र : माध्यम प्रमुख | भारतीय जनता पार्टी | महाराष्ट्र प्रदेश | Ex TV Journalist | Ex Saam TV, Jai Maharashtra, ABP Majha |

ID: 125920532

linkhttp://www.bjp.org calendar_today24-03-2010 08:05:51

7,7K Tweet

4,4K Followers

521 Following

Amol Kavitkar (@amolkavitkar) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांनी आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांनी आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. 

<a href="/RaviDadaChavan/">Ravindra Chavan</a> 
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>