CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile
CP GRP Mumbai

@cpgrpmumbai

Official account of Commissioner of Police, Railways, Mumbai. Not monitored 24x7. Dial 1512 in case of an emergency. #AGRPCommitment

ID: 1455882085084848130

calendar_today03-11-2021 13:00:46

495 Tweet

2,2K Takipçi

14 Takip Edilen

CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

On August 24 2022, the GRP Mumbai Helpline, 1512, received 38 calls from commuters about missing or forgotten bags. Of these, 20 bags were found and returned to their owners within 24 hours. #1512Reports #Dial1512

On August 24 2022, the GRP Mumbai Helpline, 1512, received 38 calls from commuters about missing or forgotten bags. Of these, 20 bags were found and returned to their owners within 24 hours.

#1512Reports #Dial1512
CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

ऑगस्ट २४, २०२२ रोजी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर प्रवाशांकडून हरवलेल्या बॅगसाठी ३८ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २० बॅग २४ तासांच्या आत शोधून मालकांना परत करण्यात आल्या. #1512Reports #Dial1512

ऑगस्ट २४, २०२२ रोजी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर प्रवाशांकडून हरवलेल्या बॅगसाठी ३८ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २० बॅग २४ तासांच्या आत शोधून मालकांना परत करण्यात आल्या.

#1512Reports #Dial1512
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

Over 3300 railway police personnel have been deployed across the suburban network to ensure safe festivities during the Visarjan. प्रवाशांना विनंती आहे त्यांनी जवानांच्या सूचनांचे पालन करावे व काही संशयास्पद आढळल्यास आम्हाला संपर्क करावा. #AGRPCommitment #LocalSobatUtsav

Over 3300 railway police personnel have been deployed across the suburban network to ensure safe festivities during the Visarjan.

प्रवाशांना विनंती आहे त्यांनी जवानांच्या सूचनांचे पालन करावे व काही संशयास्पद आढळल्यास आम्हाला संपर्क करावा.

#AGRPCommitment #LocalSobatUtsav
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

आपल्या रेल्वे परिसरात हरवलेला बालक सापडल्यास कृपया रेल्वे पोलीस किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांना रेल्वे परिसरातून बाहेर घेऊन गेल्यास कारवाईमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या चिमुकल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमची मदत करा. #AGRPCommitment

आपल्या रेल्वे परिसरात हरवलेला बालक सापडल्यास कृपया रेल्वे पोलीस किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांना रेल्वे परिसरातून बाहेर घेऊन गेल्यास कारवाईमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या चिमुकल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमची मदत करा.

#AGRPCommitment
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

If you find a missing minor on the railway premises, contact the railway police officials at the platform or dial 1512 immediately. If the child exits the railway premises, it hinders the investigation. Please help us keep the children safe. #AGRPCommitment

If you find a missing minor on the railway premises, contact the railway police officials at the platform or dial 1512 immediately. If the child exits the railway premises, it hinders the investigation. Please help us keep the children safe.

#AGRPCommitment
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

An unfortunate death of a respondent has taken place at Thane Railway PS minutes after he was brought by RPF personnel and the complainant and her mother after having been apprehended by RPF and taken to their chowky for enquiry. 1/3

GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

पनवेलला जाणाऱ्या ट्रेनमध्ये, महिला प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ तपासून वाशी रेल्वे पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवादाराला व इतर प्रवाशांना जखमी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.

CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

Dear Mumbaikars, it has come to our notice that the GRP Mumbai handle seems to have been hacked. We request you to not pay heed to any fresh tweets till we update. The concerned agencies are working on regaining access.

CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर, .GRP Mumbai हे खाते 'हॅक' झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तोपर्यंत आपण आपले प्रश्न व तक्रारी CP GRP Mumbai अथवा '१५१२' वर कळवू शकता.

Quaiser Khalid IPS कैसर खालिद قیصر خالد (@quaiser_khalid) 's Twitter Profile Photo

Rajneesh Goel IRSE DRM Central Division Mumbai visited CP GRP Mumbai today and we discussed issues of mutual interest especially with regards to the forthcoming Mahaprinirvan diwas and passenger safety. We are grateful for accepting our invite within minutes & coming over.

<a href="/Rajneeshgoel64/">Rajneesh Goel</a>  IRSE DRM Central Division Mumbai visited <a href="/cpgrpmumbai/">CP GRP Mumbai</a> today and we discussed issues of mutual interest especially with regards to the forthcoming Mahaprinirvan diwas and passenger safety. We are grateful for accepting our invite within minutes &amp; coming over.
GRP Mumbai (@grpmumbai) 's Twitter Profile Photo

संकटकाळी १५१२ डायल करायला विसरू नका. 1512! Always here to help you! #GRPMumbai #डायल_१५१२ #Dial1512

CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे पोलीस नेहमीच सज्ज. स्वातंत्र्यदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! #GRPMumbai #IndependanceDay

मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे पोलीस नेहमीच सज्ज.
स्वातंत्र्यदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 

#GRPMumbai #IndependanceDay
CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) 's Twitter Profile Photo

अविचारी वागणुकीचे दहन करून सुरक्षा व नियमात बसणाऱ्या गोष्टींना आत्मसात करुया. This Holi, let's prioritize safety and discipline over reckless behaviour. #GRPMumbai #Holi2024 #होळी_अनियमित_विचारांची

अविचारी वागणुकीचे दहन करून सुरक्षा व नियमात बसणाऱ्या गोष्टींना आत्मसात करुया.

This Holi, let's prioritize safety and discipline over reckless behaviour.

#GRPMumbai  #Holi2024 #होळी_अनियमित_विचारांची