केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर (@cbcsambhajinagr) 's Twitter Profile
केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर

@cbcsambhajinagr

CBC Chatrapati Sambhajinagar is a media unit under I&B ministry. Our main aim is to create awareness about central government policies and schemes among people.

ID: 1069873031152107520

calendar_today04-12-2018 08:36:22

3,3K Tweet

605 Takipçi

235 Takip Edilen

सूचना एवं प्रसारण मंत्रालय (@mib_hindi) 's Twitter Profile Photo

संचार के सबसे सुगम एवं सरल माध्यम रेडियो से जुड़े सभी नागरिकों एवं श्रोताओं को विश्व रेडियो दिवस की शुभकामनाएं। #worldradioday Ashwini Vaishnaw Dr.L.Murugan पीआईबी हिंदी आकाशवाणी समाचार डीडी न्यूज़ Akashvani आकाशवाणी

Ministry of Education (@eduminofindia) 's Twitter Profile Photo

Join us for the 4th episode of #ParikshaPeCharcha2025, where renowned experts Shonali Sabherwal and Rujuta Diwekar will discuss the significance of healthy eating and quality sleep in academic success. Additionally, Revant Himatsingka, the Revant Himatsingka “Food Pharmer”, will provide valuable

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतेही त्रास या क्रमांकावर संपर्क साधावा... टेलीमानस टोल फ्री क्रमांक १४४१६/१८००-८९१४४१६ #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #mentalhealthsupport #TeleMANAS #TollFreeNumber #MentalHealthMatters #dail14416

आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतेही त्रास या क्रमांकावर संपर्क साधावा...
टेलीमानस टोल फ्री क्रमांक १४४१६/१८००-८९१४४१६

#mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #mentalhealthsupport #TeleMANAS #TollFreeNumber #MentalHealthMatters #dail14416
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) (@cbcmhgoa) 's Twitter Profile Photo

केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आज #MyRiverMyValentine या उपक्रमात सहभागी झाले होते. नदी काठचा परिसर स्वच्छ करण्याच्या या अभियानाला पुण्यातील शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. #Pune #SwachhBharat AIR News Pune PMC Care Central Bureau of Communication (CBC)

केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आज #MyRiverMyValentine या उपक्रमात सहभागी झाले होते.

नदी काठचा परिसर स्वच्छ करण्याच्या या अभियानाला पुण्यातील शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

#Pune #SwachhBharat

AIR News Pune PMC Care Central Bureau of Communication (CBC)
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) (@cbcmhgoa) 's Twitter Profile Photo

पुण्यातील ‘माय रिव्हर माय व्हालेंटाईन’ उपक्रमात केंद्रीय संचार ब्यूरो, पुणेचा सहभाग नदी किनारी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता pib.gov.in/PressReleasePa…

Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec) 's Twitter Profile Photo

डॉक्टरांचा सल्ला, समुपदेशन, आरोग्य योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी डायल करा टोल फ्री क्रमांक १०४ #Complaint #TollFreeNumber #Dail104

डॉक्टरांचा सल्ला, समुपदेशन, आरोग्य योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी डायल करा टोल फ्री क्रमांक १०४

#Complaint #TollFreeNumber #Dail104
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा घेतला आढावा. ऑरिक सिटीमध्ये २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं कौशल्य विकास केंद्र आणि १० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारणार.

छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा घेतला आढावा.

ऑरिक सिटीमध्ये २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं कौशल्य विकास केंद्र आणि १० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारणार.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून, येणाऱ्या काळात मराठवाडा सर्वात मोठं औद्योगिक हब बनेल - केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल.

ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून, येणाऱ्या काळात मराठवाडा सर्वात मोठं औद्योगिक हब बनेल -  केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल.
केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर (@cbcsambhajinagr) 's Twitter Profile Photo

केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलठाणा येथे #Swachhsarvekshan2025 निमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन. PIB in Maharashtra 🇮🇳 केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Collector & District Magistrate, Aurangabad

केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलठाणा येथे #Swachhsarvekshan2025 निमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन.

PIB in Maharashtra 🇮🇳
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Collector & District Magistrate, Aurangabad
केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर (@cbcsambhajinagr) 's Twitter Profile Photo

केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलठाणा येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त #Swachhsarvekshan2025 वर चित्रकला स्पर्धेचे आयोजन. PIB in Maharashtra 🇮🇳 केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Collector & District Magistrate, Aurangabad

केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलठाणा येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त #Swachhsarvekshan2025 वर चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

PIB in Maharashtra 🇮🇳
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Collector & District Magistrate, Aurangabad
पीआईबी हिंदी (@pibhindi) 's Twitter Profile Photo

इलेक्ट्रॉनिक्स विनिर्माण के क्षेत्र में मेक इन इंडिया की छलांग🔆 🔹मेक इन इंडिया पहल के साथ, देश अब अपना खुद का इलेक्ट्रॉनिक्स उद्योग कायम कर रहा है, बड़े निवेश आकर्षित कर रहा है और स्थानीय उत्पादन को बढ़ावा दे रहा है 🔹नतीजतन, भारत का इलेक्ट्रॉनिक्स निर्यात तेजी से बढ़ रहा है,

इलेक्ट्रॉनिक्स विनिर्माण के क्षेत्र में मेक इन इंडिया की छलांग🔆

🔹मेक इन इंडिया पहल के साथ, देश अब अपना खुद का इलेक्ट्रॉनिक्स उद्योग कायम कर रहा है, बड़े निवेश आकर्षित कर रहा है और स्थानीय उत्पादन को बढ़ावा दे रहा है

🔹नतीजतन, भारत का इलेक्ट्रॉनिक्स निर्यात तेजी से बढ़ रहा है,
पीआईबी हिंदी (@pibhindi) 's Twitter Profile Photo

मेक इन इंडिया" पहल भारत को वैश्विक विनिर्माण केंद्र में बदलने में आधारशिला रही है🇮🇳 🔹औद्योगिक क्षमताओं को बढ़ाने, नवाचार को बढ़ावा देने और विश्व स्तरीय इन्फ्रास्ट्रक्चर के निर्माण पर विशेष ध्यान देकर इस पहल का उद्देश्य भारत को वैश्विक अर्थव्यवस्था में एक प्रमुख भागीदार के रूप

मेक इन इंडिया" पहल भारत को वैश्विक विनिर्माण केंद्र में बदलने में आधारशिला रही है🇮🇳

🔹औद्योगिक क्षमताओं को बढ़ाने, नवाचार को बढ़ावा देने और विश्व स्तरीय इन्फ्रास्ट्रक्चर के निर्माण पर विशेष ध्यान देकर इस पहल का उद्देश्य भारत को वैश्विक अर्थव्यवस्था में एक प्रमुख भागीदार के रूप
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर 'घर घर संविधान' या अभियानाअंतर्गत संविधानाची महती ही घराघरापर्यंत पोहोचवून लोकांच्या मनामनात संविधान रुजवायचे आहे. त्यासाठी आपण कार्यरत राहू या,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी केले.

#छत्रपतीसंभाजीनगर जिल्हाधिकारी Dilip Swami यांनी नागरिकांना ब्लॅक आऊट व ड्रोन वापर या संदर्भात आवाहन केले. MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे सोशल मिडीया वापरा संदर्भात नागरिकांना आवाहन MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar Dilip Swami

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांचे ड्रोन वापर बंदी संदर्भात नागरिकांना आवाहन MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@infocsnagar) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीसंभाजीनगर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्यात तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी रक्तदान करीत आहेत.

#छत्रपतीसंभाजीनगर सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक जिल्हा नियोजन सभागृहात सुरु आहे.

#छत्रपतीसंभाजीनगर सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीच्या सुरुवातीला पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेले पर्यटक व शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.