भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile
भाजपा महाराष्ट्र

@bjp4maharashtra

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 Instagram.com/bjp4maharashtra

ID: 532895350

linkhttp://maharashtra.bjp.org/en/ calendar_today22-03-2012 06:56:02

89,89K Tweet

632,632K Followers

165 Following

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

जाहीर निषेध 🏴 छत्रपती शिवाजी महाराजांनी "खंडणी" मागितली होती: जयंत पाटील महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?... माफी मागा Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar