Bijendra Jha
@bijendrajha11
ID: 943126322682851328
19-12-2017 14:30:12
375 Tweet
49 Takipçi
125 Takip Edilen
Chitra Kishor Wagh Arvind Kejriwal चित्रा ताई तुमचं नाव चित्रा आहे परंतु समोरच चित्र तुम्हाला ओळखताही येत नाही कारण जर मनीष सिसोदिया भ्रष्टाचारी असते तर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असता परंतु असं काहीच घडलेलं नाही मनीष सिसोदिया इमानदार आहेत म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश करण्यपेक्षा जेलमध्ये जाणं पसंतकेलं जय हिंद
बघा कॉन्ट्रॅक्टर कसं चूना लावताय जनतेला ठाण्यात निकृष्ठ दर्जेच काम चालू आहे Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका असी बेजवाबदार कशी असू शकते? ह्या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई कधी होणार जनतेचा पैसा असा पाण्यात घालवायचा कोणत्या इंजिनियर नी दिला आहे #aapthane Eknath Shinde - एकनाथ शिंदे Pratap Baburao Sarnaik AAP महाराष्ट्र
महोदयAam admi party,बिहार राजद बिठौली सरवारा चौक, का यह हॉस्पिटल है, यह हॉस्पिटल रोजाना चालू नहीं रहता है और इस हॉस्पिटल में कुछ उपकरण भी कम है उसे उपयुक्त उपलब्ध करवाई जाए और इसे रोजाना नियमित रूप से चालू किया जाए यहां के लोगों को बहुत दूर जाना पड़ता है उपचार के लिए , धन्य
संदीप गढरी आणि सिद्धेश गढरी यांची क्रमशः उपाध्यक्ष व युवा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा AAP Thane @Dhananjay_AAP Aap Ovla Majiwada Gopal Italia
अंबरनाथ रुग्णालयाच्या सोयी सुविधा व बेड वाढीबद्दल सलग दहा महिने आरोग्य अधिकाऱ्यांशी फौजदारी झुंज व मंत्रालयात अर्ज पाठ पुरावे करून श्री नरेंद्र त्रिपाठी जी आणि टीमने यश प्राप्त केलेला आहे असंच दक्ष राहुन जनतेत AAP चा प्रचार करत रहा या कौतुकमय शुभेच्छा💐💐 Gopal Italia Adam Pribadi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे आरटीई अंतर्गत शिकलेल्या मुलाला Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका च्या शाळेत नववीला प्रवेश मिळालेला नाही. तो शिक्षणापासून वंचित राहणार का? त्या मुलाला प्रवेश मिळाला नाही तर AAP आंदोलन करेल. #aapthane AAP महाराष्ट्र Gopal Italia
मणिपूर मध्ये अडीच महिने अगोदर सुरू झालेली अराजकता दडपण्यासाठी दुर्लक्ष करण्यासाठी पंतप्रधान फ्रान्स आणि अमेरिकेला जाऊन बसले परंतु गृहमंत्री महिला मंत्री आणि अजूनही प्रधानमंत्री मुक् गिळून बसलेले आहेत या नाकर्त्यांचा आप ठाणे जाहीर निषेध Italiya Gopal Arvind Kejriwal Atishi
26th November celebration AAP महाराष्ट्र AAP Thane organized volunteer meeting Celebrating Foundation Day and Constitution Day.Arvind Kejriwal Gopal Italia Vijay Kumbhar #AAPFoundationDay
Great event organized by Thane district Volunteers with respected state committee members. Gopal Italia @AapVasai AAP Thane AAP Kalyan Dombivli #aapthane
माननीय मुख्यमंत्री श्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील गुंडांना कायद्याची भीती नाही. AAP महाराष्ट्र पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरावर खुलेआम तलवारीने हल्ला. श्रीनगर पोलीस स्टेशन कडून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ. CMOMaharashtra Thane Police Commissionerate
इमान विकलेले आमदार फोडत होते ते काय कमी होते आता पेपर फोडत आहात, बेरोजगार होतकरू तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहात. #पेपरफोडे_भाजप_सरकार #PaperLeakByBjpGovt AAP Thane CMO Maharashtra Gopal Italia Ajit Phatake Patil AAP Mumbai AAP Mumbra Kalwa Raunak Khan