
Berad Bhanudas - प्रा भानुदास बेरड Modi ka parivar
@beradbhanudas
President, @bjp4ahmednagar (Maharashtra)
ID: 923482811209863169
26-10-2017 09:33:54
4,4K Tweet
2,2K Takipçi
454 Takip Edilen

मोदी सरकारच्या नेतृत्वात, महामार्ग बनवण्याचा वेग सुसाट.... #NarendraModi #DevendraFadnavis #BJPGovernment #TeamDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan Team Devendra


उबाठा भले राहुल गांधीसोबत डिनर, ब्रेकफास्ट किंवा लंच डिप्लोमसी करोत, जोपर्यंत ते बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत तोपर्यंत जनता त्यांना मतदान करणार नाही.. #TeamDevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र Team Devendra






देवाभाऊ पक्षाचे निष्ठावंत नेते का म्हणवले जातात हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा… #निष्ठावंत #TeamDevdendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र Team Devendra

योजना आता फाईलमध्ये अडकणार नाहीत तर वास्तवात उतरणार..... #DevendraFadnavis #BJP4ViksitBharat #teamdevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र



अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजी नगर हा सर्व औद्योगिक पठ्ठा असून ज्या तीन लाईन्स आहेत त्या लाईन्स पाच लाईन्स करणे हा विचार सुरू आहे. #अहिल्यानगर #संभाजीनगर #नगर_पुणेरेल्वे #TeamDevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र Team Devendra

*🚄 नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर मध्ये स्वागत केले व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत वंदे भारत एक्सप्रेसने अहिल्यानगर ते दौड प्रवास केला...* Ram Shinde आ प्रा राम शिंदे Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw Ravindra Chavan Team Devendra भाजपा महाराष्ट्र

मुख्यमंत्री होऊनही देवाभाऊ नेहमी मित्रासारखे – सहज, आपुलकीने वावरणारे नेते Shambhuraj Desai Devendra Fadnavis Team Devendra Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #teamdevendra

महाराष्ट्रात साहित्य, विनोद आणि व्यंगाची अनमोल परंपरा रुजवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #DevendraFadnavis #PrahladKeshavAtre #Marathi #Maharashtra #TeamDevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र


स्वातंत्र्याची ऊर्जा, तिरंग्याचा अभिमान, आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला फडणवीसांची साथ..! #TeamDevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र @teamdevendra


Heritage to innovation, shaping tomorrow’s economy! नव्या आर्थिक संधी, इतिहासातून प्रेरणा आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल... (मुंबई | 18-08-2025) #Maharashtra #GlimpsesOfTheDay #ViksitMaharashtra #TeamDevendra Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र

राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्ष, भाजपा की राष्ट्रीय सचिव एवं राजस्थान भाजपा की सह-प्रभारी आदरणीया श्रीमती विजया रहाटकर जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ। ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन प्रदान करें। Vijaya Rahatkar भाजपा महाराष्ट्र BJP

