Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) 's Twitter Profile
Bajrang Sonwane

@bajrangsonwane_

शेतकरीपुत्र खासदार - ३९ बीड लोकसभा । चेअरमन, येडेश्वरी शुगर

ID: 1107983892894633985

calendar_today19-03-2019 12:35:20

1,1K Tweet

9,9K Takipçi

16 Takip Edilen

Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) 's Twitter Profile Photo

माझ्या जन्मगावी सारणी आ. येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त गाडी ओढणी सोहळ्यास उपस्थित राहिलो.

Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) 's Twitter Profile Photo

रेल्वे इंजिन पोहोचले आपल्या वडवणी पर्यंत… लवकरच परळी!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा... जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' ! #VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन

प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा...
जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' !

#VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन
Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा.श्री.राहुलजी गांधी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ⁦Rahul Gandhi

राष्ट्रीय काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा.श्री.राहुलजी गांधी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
⁦Rahul Gandhi⁩
Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

बीडचे खा. बजरंगजी सोनवणे, मा. मंत्री राजेशजी टोपे तसेच मा. मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी आज स्व.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचे स्मारक 'लोकतीर्थ' तसेच डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयावर

बीडचे खा. बजरंगजी सोनवणे, मा. मंत्री राजेशजी टोपे तसेच मा. मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी आज स्व.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचे स्मारक 'लोकतीर्थ' तसेच डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयावर
Shivraj Singh Chouhan (@chouhanshivraj) 's Twitter Profile Photo

बीड, महाराष्ट्र से लोकसभा सांसद श्री Bajrang Sonwane जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई! आप सदैव स्वस्थ रहें, दीर्घायु हों, शुभकामनाएं।

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

लोकसभेतील माझे धडाडीचे सहकारी, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बजरंगबाप्पा सोनवणे Bajrang Sonwane , आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

लोकसभेतील माझे धडाडीचे सहकारी, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बजरंगबाप्पा सोनवणे Bajrang Sonwane , आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

लोकसभेतील आमचे सहकारी,बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! Bajrang Sonwane

लोकसभेतील आमचे सहकारी,बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी  चरणी प्रार्थना…!

Bajrang Sonwane
Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. Devendra Fadnavis Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.

Devendra Fadnavis Ajit Pawar