Ayub Shaikh (@ayub_kalam) 's Twitter Profile
Ayub Shaikh

@ayub_kalam

Primary teacher
P. M. C. School no. 174B kondhwa bk Pune-48

ID: 1311695885839917057

calendar_today01-10-2020 15:54:15

23 Tweet

12 Followers

6 Following

Ankush Ramdas Memane Patil (@memaneankushr) 's Twitter Profile Photo

"मी एकदा ठरवलं की कोणालाही ऐकत नाही"..असे रोखठोकपणे बोलणाऱ्या सत्यवचनी दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दादा,आता तुम्हीच कर्मचाऱ्यांना #जुनी_पेन्शन लागू करा आणि #शिक्षणसेवक_रद्द करा. #दादा_फक्त_तुम्हीच हे करु शकता. #RestoreOldPension Ajit Pawar

Gangadhar Jawale (@gangadharjawal2) 's Twitter Profile Photo

जूनी पेन्शन माझा आधिकार आहे #RestoreOldPension #NPSनिजीकरणभारतछोड़ो

Kanchan Gaikwad (@kanchangaikwad2) 's Twitter Profile Photo

#NPSनिजीकरणभारतछोड़ो #RestoreOldPension जुनी पेन्शन प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचा हक्क.आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागतोय.एकच मिशन जुनी पेन्शन.

DNYANESHWAR MOGARKAR (@dnyanes94037869) 's Twitter Profile Photo

#NPSनिजीकरणभारतछोड़ो #NPSनिजीकरण_देशविरोधीहै #nps_भारत_छोड़ो #RestoreOldPension

#NPSनिजीकरणभारतछोड़ो #NPSनिजीकरण_देशविरोधीहै #nps_भारत_छोड़ो #RestoreOldPension
Jitendra Sharda Arun (@jitu_arun) 's Twitter Profile Photo

NPS - जी.पी.एस. नाही. ग्रॅच्युटी नाही. कुटुंब निवृत्ती योजना नाही. महागाई भत्त्याचा लाभ नाही. वेतन आयोगाचा लाभ नाही. पगारात कपात. ४०% रक्कम शेअर बाजारात... ही पेंशन आहे का बाजार? #NPSनिजीकरणभारतछोड़ो #RejectNPS #RestoreOldPension

manisha Bhosale (@manisha99974289) 's Twitter Profile Photo

कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देणे ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, विनाखंड केलेल्या कामाचा तो हक्क आहे. #Npsनिजीकरभारतछोडो #RestoreOldpenshion

🕊️Mohan Tambe🕊️ (@mohanraje20) 's Twitter Profile Photo

कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देणे ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, विनाखंड केलेल्या कामाचा तो हक्क आहे. #Npsनिजीकरभारतछोडो #RestoreOldpenshion

Vikramkumar Ide (@ide_vikram) 's Twitter Profile Photo

अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पुरानी पेंशन बहाल करते हैं तभी हम मानेंगे: मोदी है तो मुमकिन हैI #RestoreOldPension #NPSनिजीकरणभारतछोडो

Ayub Shaikh (@ayub_kalam) 's Twitter Profile Photo

आमदार खासदारांना पेन्शन मिळते. आम्हाला का नाही? ही कुठली लोकशाही? ही तर हुकूमशाही..... #Npsनिजीकरभारतछोडो #RestoreOldpenshion

Ayub Shaikh (@ayub_kalam) 's Twitter Profile Photo

सरकारी कर्मचारी का एक ही नारा, पुरानी पेन्शन अधिकार हमारा! #RestoreOldPension #NPSनिजीकरणभारतछोड़ो

Ayub Shaikh (@ayub_kalam) 's Twitter Profile Photo

संकल्प आपला पूर्ण करूया, जूनी पेन्शन मिळवूया, 'NPS ' ला हद्दपार करूया... आपले भविष्य सुरक्षित बनवूया.... #RestoreOldPension #NPSनिजीकरणभारतछोडो

Vikramkumar Ide (@ide_vikram) 's Twitter Profile Photo

निजिकरण छोडो , पेन्शन देदो Udhav Thakare Narendra Modi PMO India #NPSनिजीकरणभारतछोड़ो #RestoreOldPension #RejectNPS