Avinash Chaure
@avinashnchaure
Indian 🇮🇳, Electronics Engineer working on Electric Scooter(EV), मराठी, B.Tech @sggsietnanded
ID: 525525144
15-03-2012 16:34:03
581 Tweet
156 Takipçi
2,2K Takip Edilen
#maratha_reservation #MarathaProtest #Mumbai The images of these farmers converting these sanitised and commercialised spaces into public ones, should have actually been celebrated as visuals of the true reclamation of a space. Writes Prathmesh Patil | 𑘢𑘿𑘨𑘞𑘦𑘹𑘫𑘿 indiejournal.in/article/civili…
आंदोलनाच्या मागण्या, त्याची योग्यायोग्यता यात मतभेद असू शकतात. चर्चा व्हावी ती त्याविषयी. आंदोलनाला फाटे फोडले जात असतील, आंदोलकांना बदनाम केले जात असेल, तर पाहा मोहॉक व्हॅली फॉर्म्युला तर तेथे कार्यरत नाही ना? आंदोलन फोडण्याच्या त्या सूत्राविषयी वाचा - lekhankamathi.blogspot.com/2025/09/blog-p…
वा रे वा...!!! मराठी माणसाने त्याच्या राजधानी मध्ये पण फिरू नये का ?? मुंबई बांधली का परप्रांतीयांच्या दावणीला ?? विकला गेलेला श्रीमंत मराठी माणूस गरीब मराठी माणसाची चेष्टा करतोय, शोषण करतोय असच ना मग ? का मराठी राजकारणी लोक पण विकले गेले का ? Devendra Fadnavis Ajit Pawar
मालकाने कुत्र्यांना बिस्कीट टाकले का ?? अचानक कुत्रे भुंकायला लागले ABP माझा TV9 Marathi NDTV Marathi बरोबर ना?