अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile
अवंती

@avantijadhav2

Consulting Cosmetics Chemist |Cosmetics Formulator | News Anchor-Marathi |

ID: 1144595505441198085

calendar_today28-06-2019 13:16:48

939 Tweet

478 Followers

463 Following

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

कपडे, दुसऱ्याच्या भानगडी, makeup, Beauty parlour याशिवाय अर्थकारण, investment plans - mutual funds, SIP, राजकारण, पर्यावरण, स्थानिक जनतेच्या समस्या, जग कसं बदलतंय, जागतिक स्तरावरील घडामोडी, पुस्तकं, कला, साहित्य, इतिहास यावर स्त्रियांमध्ये आपापसात चर्चा का होत नाहीत?

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

यासाठी लागतं बेसिक वृत्तपत्र वाचन किंवा घरातील चर्चा, TV वरील फालतू सासू सुनांच्या मालिकांना फाटा देऊन news channels पाहणं, स्त्रिया फक्त शिकून पैसे कमवत आहेत पण वैचारीक बैठक अजूनही 18 ते 60 वर्ष वयात स्त्रियांना असायला हवी ती कुठेच दिसत नाही.

Archana Pawar 🇮🇳 (@silenteyes0106) 's Twitter Profile Photo

अलिकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूकाचा निकाल लागला… तों जल्लोष तों गुलाल बघून उत्सुकता वाटली एकाद्याने MPSC परीक्षा पास केली की काय किमान लाख भर पगार तरी भेटत असेल ह्यांना म्हणून एवढा आटापिटा चालू आहे… पंचायत समिती सदस्य- १,००० प्रति महिना… जिल्हा परिषद सदस्य

अलिकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूकाचा निकाल लागला…
तों जल्लोष तों गुलाल बघून उत्सुकता वाटली एकाद्याने MPSC परीक्षा पास केली की काय किमान लाख भर पगार तरी भेटत असेल ह्यांना म्हणून एवढा आटापिटा चालू आहे…

पंचायत समिती सदस्य- १,००० प्रति महिना…

जिल्हा परिषद सदस्य
Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काळाचौकी विभागात असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निम्मित करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल. मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सअँपवर हळहळ आणि दुःख

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काळाचौकी विभागात असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निम्मित करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल. मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सअँपवर हळहळ आणि दुःख
अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या बहुतांश नामांकित खासगी कॉलेजेस मध्ये शिवजयंती इंग्रजी मध्ये भाषण देऊन साजरी केली जाणार आहे. मराठीच्या ऱ्हासाची सुरुवात.

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

आपली इतकी स्वतंत्र विचारशक्ती, इतका व्यासंग, इतकी उमेद असूनही आपल्याला या भवऱ्यातून बाहेर पडता येत नाही.

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

आणि पुण्याचा पाया सोन्याच्या नांगराने खणून त्याला समृद्ध करणारे आमचे महाराज आणि जिजाऊ मांसाहेब होते, आता इथे उपरे स्थायिक होऊन so called ' आपल्याला शिकवत आहेत.

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु | श्रीमानयोगी #शिवजयंती

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु | श्रीमानयोगी 
#शिवजयंती
अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

आज ऑफीस मध्ये प्रीतम नावाच्या माणसाला ' प्रीतम का कुछ दोष नहीं है SSSSS असं गाताना ऐकलं.

Shashank Raut (@shashankraut005) 's Twitter Profile Photo

काल शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या राज्यांतील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरेच अपमानास्पद ट्वीट केले. आता एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, फाळणीच्या वेळी सिंधी लोकांना महाराष्ट्रात वसवले, विस्थापित काश्मिरी पंडितांना इथे जागा दिली. अलीकडच्या काळात बिमारू लोक आले इथे रोजगार

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

सगळीकडे कटकारस्थान आणि भ्रष्टाचार! दुसरं काय आहे आयुष्यात! #निरीक्षण

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

भ्रष्ट राहिलात की तुम्हाला डोक्यावर बसवलं जातं आणि प्रामाणिक राहिलात तर तुमची अडचण होते. #आजकालचं_जग

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

'फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ' पाहिजे असणाऱ्या Astrotalk ला युद्ध होणार हे कसं समजलं नाही?

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

जॉबसाठी मला पुणे लोकेशन का हवं यासाठी एका मुलीचा हा msg आलेला 😂

जॉबसाठी मला पुणे लोकेशन का हवं यासाठी एका मुलीचा हा msg आलेला 😂
Sameer (@oosafarnama) 's Twitter Profile Photo

I love people that are intense. Intense doesn't mean chaotic, it means passionate. It's people who pour all their heart and energy into the things they love. It's people who see beauty everywhere. It's people who have a mission and are raw and authentic. That is attractive

अवंती (@avantijadhav2) 's Twitter Profile Photo

'लग्न' हे लग्नासारखंच कसं झालं पाहिजे हे अर्जुन तेंडुलकरचे लग्न पाहून तथाकथित बडेजाव करणाऱ्या लोकांनी शिकायला हवे.