Atul Zende (@atulzende1) 's Twitter Profile
Atul Zende

@atulzende1

Additional Superintendent of Police Raigad- Alibag

ID: 4902407552

calendar_today13-02-2016 15:11:08

1,1K Tweet

1,1K Followers

111 Following

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांचेकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रूपयांचे अंमली पदार्थासह अटक

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

ठाणे पोलीसांकडून गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिकांना आवाहन -गणेशोत्सव डिजेमुक्त व पारंपरिक वातावरणात साजरा करूया. 🙏✨समन्वय बैठकीत निर्धार. #ठाणे_पोलीस #KDMC #डिजेमुक्तगणेशोत्सव #ध्वनीप्रदूषणमुक्तसण #GaneshUtsav2025

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

🚨परिमंडळ -३ अंतर्गत मोठी कारवाई!सोलापूर,विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे आंतर-राज्य गांजा तस्करी प्रकरणात ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी,मोटारकार,अ‍ॅन्टी व्हिसा, दुचाकी व इतर साहित्य जप्त!📍किंमतीची मुद्देमाल रक्कम: ₹७०,०३,०००/-📌१३ आरोपी ताब्यात,मोठा गुन्हा उघडकीस!

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

🚔 ठाणे पोलिसांकडून गणेशोत्सव व ईद-ए-मीलाद निमित्त परिमंडळ ३ हद्दीत पोलीस अधिकारी, अंमलदार व SRPF प्लाटून यांच्या भक्कम उपस्थितीत रूटमार्च काढून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. 👉 #ठाणेपोलीस #गणेशोत्सव२०२५ #EidEMilad #सुरक्षितता

Sagare Sachin ™ (@thesagaresachin) 's Twitter Profile Photo

👉 कल्याण परिमंडळ ३ मधील नवरात्रोत्सवाचे चित्र #Lokmat #kalyan #sagaresachin #Navratri2025 #KalyanUpdates #DurgaPuja #FestivalVibes #Maharashtra #NavratriCelebration #IndianFestivals #Durgadevi #KalashSthapana ठाणे पोलीस.. Thane Police Atul Zende

👉 कल्याण परिमंडळ ३ मधील नवरात्रोत्सवाचे चित्र

#Lokmat #kalyan #sagaresachin
#Navratri2025 #KalyanUpdates #DurgaPuja #FestivalVibes #Maharashtra #NavratriCelebration #IndianFestivals #Durgadevi #KalashSthapana

ठाणे पोलीस.. Thane Police Atul Zende
Vishwanath Biwalkar (@vbiwalkar) 's Twitter Profile Photo

आदरणीय पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे सर यांना ईगल ब्रिगेड फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! माननीय श्री. झेंडे सरांना चांगले आरोग्य तसेच आपले कल्याण-डोंबिवली शहर सुरक्षित ठेवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये नेहमीच यश मिळावे हीच सदिच्छा. Atul Zende

आदरणीय पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे सर यांना ईगल ब्रिगेड फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माननीय श्री. झेंडे सरांना चांगले आरोग्य तसेच आपले कल्याण-डोंबिवली शहर सुरक्षित ठेवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये नेहमीच यश  मिळावे हीच सदिच्छा.
Atul Zende
Manojpremgiri1980@gmail.com (@manojpremgiri) 's Twitter Profile Photo

संपूर्ण कल्याण झोन मधील नशा मुक्ती साठी अगदी मनापासून कार्य करणारे,DCP मा. अतुल झेंडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐 कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रेरणेचा आधार – आपल्या कार्यामुळे युवकांना मार्गदर्शन मिळत आहे.वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

संपूर्ण कल्याण झोन मधील नशा मुक्ती साठी अगदी मनापासून कार्य करणारे,DCP मा. अतुल झेंडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रेरणेचा आधार – आपल्या कार्यामुळे युवकांना मार्गदर्शन मिळत आहे.वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Atul Zende (@atulzende1) 's Twitter Profile Photo

✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨ 🙏 या दसऱ्याच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात आनंद, समाधान, आरोग्य आणि यश सदैव नांदो!

✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨
🙏 या दसऱ्याच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात
आनंद, समाधान, आरोग्य आणि यश सदैव नांदो!
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

कल्याण परिमंडळ हद्दीत नवरात्र उत्सव व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. रूटमार्चदरम्यान नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवणे, शांतता राखणे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. #कल्याणपोलीस #रूटमार्च #शांतीसंदेश #कायदासुव्यवस्था

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्य संघटीत टोळीविरुद्ध ठाणे पोलीस आयुक्तालयाची मोक्का अंतर्गत दुसरी मोठी कारवाई! १४ आरोपी अटक | ३५.४ किलो गांजा जप्त | गावठी पिस्तूल हस्तगत कायदा व सुव्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांना ठाणे पोलिसांचा ठोस इशारा. #ThanePolice #MOCCA #NDPS #DrugFreeThane

Sagare Sachin ™ (@thesagaresachin) 's Twitter Profile Photo

अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा! घरातील रक्ताच्या थेंबांनीच गुन्हा उघड केला; सुनेच्या हत्येत सासू आणि मित्र अटकेत. #Lokmat #sagaresachin #CrimeAlert #MurderMystery #ForensicClue #CrimeSolved #Kalyan #MaharashtraPolice ठाणे पोलीस.. Thane Police Atul Zende

अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा!
घरातील रक्ताच्या थेंबांनीच गुन्हा उघड केला; सुनेच्या हत्येत सासू आणि मित्र अटकेत.
#Lokmat #sagaresachin #CrimeAlert #MurderMystery #ForensicClue  #CrimeSolved #Kalyan #MaharashtraPolice

ठाणे पोलीस.. Thane Police Atul Zende
Dipesh Pundlik Mhatre (@dipesh99mhatre) 's Twitter Profile Photo

काल मी पोलीस आयुक्तालय, ठाणे यांना ट्विटद्वारे एक व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये मोठागाव–मानकोली नव्याने बांधलेल्या पुलावर काही समाजकंटक नागरिकांचा जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंटबाजी करत असल्याचे स्पष्ट दिसत होते. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलीस परिमंडळ ३ चे

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत नागरिकांच्या सुरक्षेसाठी थेट मैदानात उतरून काम करणाऱ्या कल्याण पोलीस परिमंडळाने आपली कार्यक्षमता ठळकपणे सिद्ध केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वार्षिक गुन्हे शोध मूल्यमापनात कल्याण परिमंडळ सर्वाधिक सक्रीय

Dipesh Pundlik Mhatre (@dipesh99mhatre) 's Twitter Profile Photo

आपले पोलीस – आपल्या सुरक्षिततेचे खरे शिल्पकार! ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे शोधामध्ये कल्याण परिमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला — ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. मागील वर्षभरात ३

आपले पोलीस – आपल्या सुरक्षिततेचे खरे शिल्पकार!

ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे शोधामध्ये कल्याण परिमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला — ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे.

मागील वर्षभरात ३
Vishwanath Biwalkar (@vbiwalkar) 's Twitter Profile Photo

Heartiest congratulations to Thane Police Commissionerate & DCP Zone 3 (Kalyan) under DCP Shri Atul Zende Sir for securing 1st place in crime detection with 3,000+ cases solved. Commendable dedication to public safety. 👏🚔 ठाणे पोलीस.. Thane Police Atul Zende

Heartiest congratulations to Thane Police Commissionerate & DCP Zone 3 (Kalyan) under DCP Shri Atul Zende Sir for securing 1st place in crime detection with 3,000+ cases solved. Commendable dedication to public safety. 👏🚔 ठाणे पोलीस.. Thane Police  Atul Zende
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल 🚸 “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” 📍 जिमखाना हॉल, डोंबिवली पूर्व 📅 ५ मार्च २०२६ | ⏰ ३ वाजता चला, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवासासाठी एकत्र येऊया! #SafeStudents #ThaneDistrict

ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल 🚸
“विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर”
📍 जिमखाना हॉल, डोंबिवली पूर्व
📅 ५ मार्च २०२६ | ⏰ ३ वाजता

चला, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवासासाठी एकत्र येऊया!

#SafeStudents #ThaneDistrict