Asmita Mohite
@asmitamohite6
Editor and Business Head in Popular Prakashan
ID: 1371528750471389188
15-03-2021 18:28:43
1,1K Tweet
611 Takipçi
427 Takip Edilen
ज्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांचा "कोसला" वाचला नाही त्यांना महाराष्ट्रात यायला बंदी घालायला हवी, Video Akshay Indikar
काल दिल्लीत 'संगीत देवबाभळी' पाहिलं. इतकं अप्रतिम नाटक अद्याप पाहिलं नव्हतं, याचं वाईट वाटलं. अत्यंत अस्सल कलाकृती. 'भद्रकाली' आणि प्रसाद दादांचे खरंच आभार. यापूर्वी वोल्गा या तेलुगू लेखिकेची 'सीतेची मुक्ती' आणि 'यशोधरा' ही पुस्तकं वाचली होती, त्यांची आठवण झाली. Prasad M Kambli