
अश्विन_परब_मनसे
@ashwinparab3
जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, कोकणीमाणूस, महाराष्ट्र प्रेमी, कडवट मराठी
ID: 1005112851051081728
08-06-2018 15:42:32
4,4K Tweet
406 Takipçi
423 Takip Edilen


ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात दहीहंडी सणावर संकट आल होत त्यावेळी सगळे पादरे घरात लपून बसले होते, फक्त सन्मा राज साहेब ठाकरे आणि मनसे या दहीहंडी मंडळाच्या पाठीशी ठाम उभी राहिली आणि मनसे नेते avinash jadhav यानी ९ थर लावून धुमधडक्यात दहीहंडी साजरी केली होती आणि त्यासाठी

जय जवान गोविंदा पथकाची विश्वविक्रमाला गवसणी! चोख १० थरांची सलामी अभिनंदन avinash jadhav













महाराष्ट्राला प्रगतिशील करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच पर्याय.... Raj Thackeray




प्रत्येक क्षणाला…. प्रत्येक सणाला…माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला! गणेशोत्सव काळात योग्य सहकार्य आणि दक्षतेने आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल Mumbai Traffic Police मुंबई पोलीस - Mumbai Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मनःपूर्वक आभार!!!!!!