Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profileg
Ashish Jadhao

@ashish_jadhao

Editor, Lokmat Videos | Former Editor of Zee24Taas, Also worked with IBN-Lokmat, Loksatta, Lokmat etc. | This is my private space | Views are personal

ID:768054266

linkhttp://www.lokmat.com calendar_today19-08-2012 19:00:26

74,9K Tweet

148,1K Takipçi

1,9K Takip Edilen

Follow People
Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित मतदान पार पडतं, त्यानंतर पाचव्या टप्प्यातलं मतदान देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होतं, तेव्हा मात्र गलथानपणा, घिसाडघाई कशी होऊ शकते? याचं उत्तर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे.

account_circle
ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

| Maharashtra: Reliance Industries Chairman Mukesh Ambani says, 'Every Indian should vote and I appeal to everyone to vote.'

account_circle
Ashish Dua(@AshishDuaINC) 's Twitter Profile Photo

Inefficiency that has crept in Election Commission is pure incompetence, deliberate is debilitating its constitutional mandate...

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
Shrimant Mane(@ShrimantManey) 's Twitter Profile Photo

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे मतदान प्रक्रिया मुद्दाम विलंबाने राबवली जात आहे- उद्धव ठाकरे
निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा ठाकरेंचा आरोप lokmat.com/mumbai/lok-sab…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

दोन तासांपासून मतदान खोळंबले, ईव्हीएम बंद पडल्यानं 'भावोजी' संतापले; मुंबईतील पवई हिरानंदानी भागातला प्रकार
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन पोराने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोश्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला नागरिकांनी पकडून

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन पोराने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोश्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला नागरिकांनी पकडून
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली.
आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची

account_circle
Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

Whenever I see this clip, what I see in it is… Sachin got out on Imran Khan’s trad mark rising in-swinger. 🏏🏏🏏

account_circle
Deepak V. Bhatuse(@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

आणि याच अग्रवालला त्याच वेगाने पोलीसांनी न्यायालयात हजर केले, न्यायालयानेही १५ तासातच खालील अटींसह जामीनही मंजूर केला.
- १५ दिवस ट्रॅफिक पोलीसांसोबत चौकात वाहतुकीचे नियोजन करावे
- मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे
- भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी

account_circle
Vijay Kumbhar(@VijayKumbhar62) 's Twitter Profile Photo

होर्डिंग्जवर कारवाई करण्याची महापालिकांमध्ये हिम्मत आहे?
मुंबईतील होर्डिंग कोसळल्यानंतर इतर शहरातीलही काही होर्डिंग कोसळली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या वल्गना पालिका करू लागल्या आहेत.असं काही पहिल्यांदाच घडलंय असं नाही.यापूर्वी अनेकदा असं घडलं आहे.होर्डिंग्ज

होर्डिंग्जवर कारवाई करण्याची महापालिकांमध्ये हिम्मत आहे? मुंबईतील होर्डिंग कोसळल्यानंतर इतर शहरातीलही काही होर्डिंग कोसळली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या वल्गना पालिका करू लागल्या आहेत.असं काही पहिल्यांदाच घडलंय असं नाही.यापूर्वी अनेकदा असं घडलं आहे.होर्डिंग्ज
account_circle
Shrimant Mane(@ShrimantManey) 's Twitter Profile Photo

“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार lokmat.com/maharashtra/sh…

account_circle
Shekhar📖शेखर(@007_shekhar) 's Twitter Profile Photo

पुण्यातले ट्रॅफिक पोलिस आणि शिक्षा..अजब आहे सगळंच!🤔

पुण्यातले ट्रॅफिक पोलिस आणि शिक्षा..अजब आहे सगळंच!🤔
account_circle
Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo


गरीब, इनोसंट अल्पवयीन तरुणाची गाडी कोणच्या डोळ्याला दिसती का बघा ?
सुसाट गाडी चालवत २ जणे मेली, लोक ही गोळा झाले.

news

account_circle
Mayuresh Konnur(@kmayuresh) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या मतदानाचा शेवटचा काही वेळ उरलेला असतांना उद्धव ठाकरेंचे पत्रकार परिषदेत आरोप:

जिथं आमचा टक्का जास्त तिथे मतदानाला विलंब केला जातो आहे.

मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब केला जातो आहे.

गरज पडल्यास न्यायालयात दाद मागणार

मुंबईच्या मतदानाचा शेवटचा काही वेळ उरलेला असतांना उद्धव ठाकरेंचे पत्रकार परिषदेत आरोप: जिथं आमचा टक्का जास्त तिथे मतदानाला विलंब केला जातो आहे. मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब केला जातो आहे. गरज पडल्यास न्यायालयात दाद मागणार
account_circle
Deepa Kadam(@DeepaKadam03) 's Twitter Profile Photo

एस. चोकलिंगमजी, ChiefElectoralOffice प्रतिक्षा नगर, सायन (१६९) बूथ नं.१८ वर सकाळपासून जो गोंधळ सुरुय तो अतिशय संतापजनक आहे.मी सकाळी ९ः३०पासून रांगेत उभी होते. दुपारी १.५६ला मतदान करता आले. यापूर्वी एवढा वेळ कधी लागला नव्हता? कसली ही कार्यक्षमता अन् कसलं Election Commission of India

account_circle
Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

महायुद्ध Live:
पुण्यातील बिल्डरच्या मुलाच्या गाडीनं दोघांना उडवलं, तरीही अल्पवयीन मुलाला जामीन…
सहभाग - विजय कुंभार(आरटीआय कार्यकर्ते), भानुप्रताप बर्गे(माजी पोलीस अधिकारी), डॅा.वृषाली राऊत(मानसोपचार तज्ज्ञ) आणि अश्विनी जाधव-केदारी(प्रतिनिधी, लोकमत) Vijay Kumbhar Lokmat
...

account_circle