Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile
Mayuresh Konnur

@kmayuresh

Journalist. Correspondent BBC World Service. Travel. Music. Literature. History. Theatre. Films. Views strictly personal. #सर्वव्यापीआंबेडकर

ID: 101735019

calendar_today04-01-2010 11:37:37

2,2K Tweet

11,11K Followers

520 Following

BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

मणिपुर हिंसा: एक साल बाद भी तबाही और विस्थापन के ज़ख़्म भरे नहीं- ग्राउंड रिपोर्ट bbc.in/4bwUSLC

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

आठवडाभर #Manipur फिरलो. गेल्या वर्षी 3 मेला हिंसा सुरू झाली. आजही तसंच धगधगतं आहे. दोन देशात असावी तशी सीमा एका राज्यात उभारली आहे. शस्त्रं घेऊन लोक दोन्ही बाजूंनी उभे आहेत. शेकडो मारले गेले. हजारो बेघर. जसं दिसलं तसं विस्तारानं लिहिलं आहे. वाचावे. bbc.com/marathi/articl…

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते आहे. 12 उमेदवार रिंगणात आहेत. 2022मध्ये अशाच निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली होती. या निवडणुकीतही तसंच होईल का? गणित इंटरेस्टिंग आहे. 👇

BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

एक साल गुज़रा, लेकिन ज़ख़्मों पर अब तक मरहम नहीं लगा... मणिपुर में पिछले साल मई में शुरू हुई जातीय हिंसा में 200 से ज़्यादा लोग मारे जा जुके हैं, और एक साल बाद भी हालात सामान्य नहीं हो पाए हैं. रिपोर्ट: Mayuresh Konnur और Anshul Verma अतिरिक्त रिपोर्टिंग: दिलीप कुमार शर्मा

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

एका वर्षांनंतरही #Manipur अशांत का? मणिपूरमध्ये फिरून तिथल्या वांशिक हिंसाचाराचा आणि त्याच्या परिणामांचा हा ग्राऊंड रिपोर्ट . नक्की पाहा. 👇

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

A year since ethnic violence began, #Manipur crisis is far from over. Mistrust, anger, pain, fear... is everywhere, as the struggle for survival continues. Do watch our latest ground report for BBC News India from conflict hit state. YouTube link 👇 youtu.be/Vwy85q7tSjQ?si…

A year since ethnic violence began, #Manipur crisis is far from over. 

Mistrust, anger, pain, fear... is everywhere, as the struggle for survival continues.

Do watch our latest ground report for <a href="/BBCIndia/">BBC News India</a> from conflict hit state. 

YouTube link 👇
youtu.be/Vwy85q7tSjQ?si…
Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

शुभांगी गोखलेंच्या गणेशोत्सवाबद्दलच्या वक्तव्याची बरीच चर्चा होते आहे. उलटसुलट प्रतिक्रिया आहेत. अर्थात, या उत्सवाच्या वर्तमान स्वरूपाची चर्चा महाराष्ट्रात नवीन नाही. काही स्पष्ट बोलतात, काही मनातच ठेवतात. ऐकावे. विचार करावा. Link: youtu.be/LvceaTo8o2c?si… BBC News Marathi

शुभांगी गोखलेंच्या गणेशोत्सवाबद्दलच्या वक्तव्याची बरीच चर्चा होते आहे. 
उलटसुलट प्रतिक्रिया आहेत.
अर्थात, या उत्सवाच्या वर्तमान स्वरूपाची चर्चा महाराष्ट्रात नवीन नाही. 
काही स्पष्ट बोलतात, काही मनातच ठेवतात. 
ऐकावे. विचार करावा. 
Link: youtu.be/LvceaTo8o2c?si…

<a href="/bbcnewsmarathi/">BBC News Marathi</a>
Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये नेमबाजीत ब्राँझ पदक! खाशाबा जाधवांनंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारा दुसरा मराठी खेळाडू. खाशाबांना 1952 मध्ये कुस्तीत ब्राँझ मिळालं होतं. #OlympicGames

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये नेमबाजीत ब्राँझ पदक! 
खाशाबा जाधवांनंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारा दुसरा मराठी खेळाडू. 
खाशाबांना 1952 मध्ये कुस्तीत ब्राँझ मिळालं होतं. 

#OlympicGames
Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

शेख हसीना 1981 मध्ये बांगलादेशात परतल्या. लोकशाहीच्या चेहरा झाल्या. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीनांना मात्र नंतर ‘हुकूमशाहा’ म्हटलं गेलं. एकीकडे आर्थिक प्रगती,दुसरीकडे एकाधिकारशाहीचं, मूलतत्ववादाचं वास्तव. त्यानं पुन्हा देश सोडायला भाग पाडलं.👇 bbc.com/news/articles/…

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

SC, ST आरक्षण उपवर्गीकरणामुळे विषमता कमी होईल? हा सामाजिक न्याय, जातिअंत की जातिकलह? bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'माझ्या मुलाची अख्खी जवानी तुरुंगातच गेली', भीमा कोरेगाव प्रकरणातील हे आरोपी जामिनाच्या प्रतीक्षेत bbc.com/marathi/articl…

'माझ्या मुलाची अख्खी जवानी तुरुंगातच गेली', भीमा कोरेगाव प्रकरणातील हे आरोपी जामिनाच्या प्रतीक्षेत
bbc.com/marathi/articl…
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

नेपाळ अपघात: ‘4 वर्षांपूर्वी नवं घर बांधलं, घरात राहायला कुणीच उरलं नाही’ ग्राऊंड रिपोर्ट- bbc.com/marathi/articl… CMO Maharashtra Raksha Khadse Mayuresh Konnur

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘आईचा बसमधला व्हीडिओ कॉल अचानक बंद झाला आणि…’, जळगाव, भुसावळच्या उद्धस्त झालेल्या कुटुंबांची कहाणी Mayuresh Konnur Sharad Badhe #nepalbus #jalgaon

BBC News Nepali (@bbcnepali) 's Twitter Profile Photo

गत साता मर्स्याङ्दीमा बस खसेर ज्यान गुमाएका र घाइते भएका यात्रीका भारतमा रहेका आफन्त के भन्छन्? #BBCNepali #BusAccident #RoadSafety bbc.in/3X5NNfS

Mayuresh Konnur (@kmayuresh) 's Twitter Profile Photo

आज, उद्या, कधीही पण लवकरात लवकर, फक्त १ तास काढा आणि BBC India Eye Investigation चा हा माहितीपट पाहा. यापेक्षा अधिक काही म्हणता येणार नाही... आणि पाहिल्यावर तुमची अवस्था कदाचित तशीच होईल. YouTube link: youtu.be/n21_xonOJb0?si…

आज, उद्या, कधीही पण लवकरात लवकर, फक्त १ तास काढा आणि BBC India Eye Investigation चा हा माहितीपट पाहा.

यापेक्षा अधिक काही म्हणता येणार नाही... आणि पाहिल्यावर तुमची अवस्था कदाचित तशीच होईल. 

YouTube link: youtu.be/n21_xonOJb0?si…