Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile
Deepak V. Bhatuse

@deepakbhatuse

Journalist, @lokmat
Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti

ID: 103625894

linkhttps://www.lokmat.com/amp/ calendar_today10-01-2010 17:57:50

3,3K Tweet

22,22K Followers

467 Following

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र-अपात्र ठरू शकतात,त्याच्या अटी शासनाने जारी केल्या. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने याच महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेला जलदगतीने काम करण्याचे आदेश देण्यात आलेत Lokmat

विधान परिषदेत अंबादास दानवांचे राग अनावर का झाला ? हिंदुत्वावर काय बोलले दानवे ? सविस्तर मुलाखत खालील लिंकवर.. Lokmat Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication youtu.be/rc7YP1oqof4?si… via YouTube

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने मागची रणनिती काय ? या योजनेचा लाभ कसा घ्यावा ? महिला व बालविकास मंत्री Aditi S Tatkare यांची विशेष मुलाखत खालील लिंकवर.. CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare youtu.be/yrAoNcTmviM

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

महायुतीतील तीन पक्षातील मतभेदांमुळे विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रखडली.. Lokmat

महायुतीतील तीन पक्षातील मतभेदांमुळे विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रखडली.. Lokmat
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

जल्ले जलालहु अल्ला गनि प्यारा |  जयजय जी जयवंत नरा |  विश्वव्यापक निज परमेश्वरा |  रहिमान साचा || सच्चा पीर कहे मुसलमान |  मऱ्हाठे म्हणविती सद्गुरू पूर्ण |  परि नाही दोन्हीत भिन्नत्वपण |  आंखो खोल देख भाई || - संतकवी शेख महंमद

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

शरद पवार गटाला बिगुल व तुतारी चिन्हांमुळे लोकसभेला फटका बसला, त्यामुळे ही चिन्हे गोठवण्याची मागणी त्यांनी केली होती. राज्य निवडणूक आयोगाने ही चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप ही चिन्हे गोठवली नसल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाचे टेंन्शन कायम आहे.

*विरोधाभास* सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे रोखून धरले आहेत, तर दुसरीकडे हाच विभाग तीर्थदर्शन यात्रेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. Lokmat CMO Maharashtra Vijay Wadettiwar Ambadas Danve स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

*विरोधाभास*
सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे रोखून धरले आहेत, तर दुसरीकडे हाच विभाग तीर्थदर्शन यात्रेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. Lokmat CMO Maharashtra Vijay Wadettiwar Ambadas Danve स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

शेकाप टिकणार का ? पक्षाचे भवितव्य काय ? विधानपरिषदेतील पराभवानंतर भाई जयंत पाटील यांची पहिलीच रोखठोक मुलाखत... Lokmat lokmat #Lokmat #LokmatNews youtu.be/vg1cokfdcNg?si… via YouTube

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

जरागेंच्या मागे महाविकास आघाडीच, आशिष शेलार यांचा थेट आरोप.. महाविकास आघाडी फुटणार असाही दावा, मुंबई भाजपमधील अस्वस्थता आणि विधानसभेची रणनिती या मुद्यांवर BJP MUMBAI चे नेते Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार यांची विशेष मुलाखत… भाजपा महाराष्ट्र BJP youtu.be/dGVDl1MVWlo?si… via YouTube

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

“तू अशी बातमी देते जणू बलात्कार तुझ्यावरच झालाय…” बदलापूर घटनेवर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून संतापजनक वक्तव्य.. यांना घटनेचे गांभीर्य कधी येणार. राज्यात बलात्कारांच्या घटनांनाही राजकीय आणि धार्मिक रंग दिला जात आहे. संतापजनक 😡