Arati More (@aratimoree) 's Twitter Profile
Arati More

@aratimoree

Associate Editor @bolbhidu | ex Associate Editor Hw Marathi |Politics | Current affairs | Tweets And Opinions are personal | सातारकर ।

ID: 701740278898491392

linkhttps://bolbhidu.com calendar_today22-02-2016 12:08:15

2,2K Tweet

3,3K Takipçi

710 Takip Edilen

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादीमधली फूट खरी आहे का ? EVM हॅक होऊ शकतात का ? बोल भिडू चर्चा विथ गणेश जगताप संपूर्ण व्हिडीओची लिंक खालील ट्विटमध्ये #BolBhidu

राष्ट्रवादीमधली फूट खरी आहे का ? EVM हॅक होऊ शकतात का ? बोल भिडू चर्चा विथ गणेश जगताप
संपूर्ण व्हिडीओची लिंक खालील ट्विटमध्ये 

#BolBhidu
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

अडखळलो, चुकलो, लढलो आणि जिंकलो टीम इंडिया वर्ल्डकप चॅम्पियन #INDvsSAFinal

अडखळलो, चुकलो, लढलो आणि जिंकलो
टीम इंडिया वर्ल्डकप चॅम्पियन
#INDvsSAFinal
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

टी२० इंटरनॅशनलमध्ये सगळ्यात जास्त रन्स नावावर असलेले दोन प्लेअर्स. रिटायर झाले, पण वर्ल्डकप जिंकून. #RohitSharma #ViratKohli #T20WorldCup

टी२० इंटरनॅशनलमध्ये सगळ्यात जास्त रन्स नावावर असलेले दोन प्लेअर्स.
रिटायर झाले, पण वर्ल्डकप जिंकून.

#RohitSharma #ViratKohli #T20WorldCup
Arvind Jagtap (@arvindj3) 's Twitter Profile Photo

विनेश फोगाटवर टीका? भावा हे तुझं काम नाही. आरे तुझ्या पक्षातबी तुझं वजन शंभर ग्राम नाही. ज्यांच्या गळ्यात कुठल्यातरी राजकीय पक्षाची पॅालीश लावलेल्या स्टीलची साखळी असेल, त्यांनी गोल्ड मेडलबद्दल बोलू नये.. राजकीय डावपेचाची अगरबत्ती सभागृहात. विनेश फोगाटची कुस्ती जगभरात.

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

यशाची पुनरावृत्ती! टोकियो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताच्या हॉकी टीमनं ब्राँझ मेडल पटकावलं. #ParisOlympics2024

यशाची पुनरावृत्ती! टोकियो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताच्या हॉकी टीमनं ब्राँझ मेडल पटकावलं.
#ParisOlympics2024
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

अमन सेहरावतची ब्रॉन्झला गवसणी, 57 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात मारली बाजी. #ParisOlympics2024

अमन सेहरावतची ब्रॉन्झला गवसणी, 57 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात मारली बाजी.
#ParisOlympics2024
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

बोल भिडू या युट्यूब चँनलने पुणे येथील कार्यालयात आमंत्रित करुन मुलाखत घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुक आणि पक्षाची भूमिका सविस्तर पणे मांडता आली. BOL BHIDU #BolBhidu #AshishShelar

बोल भिडू या युट्यूब चँनलने पुणे येथील कार्यालयात आमंत्रित करुन मुलाखत घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुक आणि पक्षाची भूमिका सविस्तर पणे मांडता आली.
<a href="/bolbhidu/">BOL BHIDU</a> 
#BolBhidu #AshishShelar
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

पवारसाहेब 85 वर्षांपर्यंत काम करू शकतात आणि मला रिटायर करायला निघालेत... अजितदादांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

अजितला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी फिरतायत का ? अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

अजितदादा कायम उपमुख्यमंत्री राहतील ? कधी मुख्यमंत्री होतील का ? अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

युगेंद्रला बारामती कधी आवडायचीचं नाही कारण... अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर Ajit Pawar

BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ७.३० वाजता बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ७.३० वाजता बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर
BOL BHIDU (@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शरद पवारांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ७.३० वाजता बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar