Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile
Rajool Sanjay Patil

@rajoolp

ID: 1358794230886395910

calendar_today08-02-2021 15:06:25

1,1K Tweet

2,2K Takipçi

93 Takip Edilen

Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

A huge round of applause for @Neeraj_Chopra1 on his amazing silver medal win at the Olympics! Your 89.45m throw is a testament to your talent and perseverance. Thank you for making India shine on the global stage. 🌟🥈 #NeerajChopra #Paris2024 #ParisOlympics2024 #IndiaAtOlympics

A huge round of applause for @Neeraj_Chopra1 on his amazing silver medal win at the Olympics! Your 89.45m throw is a testament to your talent and perseverance. Thank you for making India shine on the global stage. 🌟🥈
#NeerajChopra #Paris2024 #ParisOlympics2024 #IndiaAtOlympics
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

A huge shoutout to Aman Sehrawat for bringing home another bronze medal in wrestling! Your hard work and passion have brought glory to the nation. Congratulations! 🥉🇮🇳 #OlympicGames #Paris2024Olympic #IndiaAtOlympics

A huge shoutout to Aman Sehrawat for bringing home another bronze medal in wrestling! Your hard work and passion have brought glory to the nation. Congratulations! 🥉🇮🇳

#OlympicGames #Paris2024Olympic #IndiaAtOlympics
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

By choosing to donate, you can offer hope and a second chance at life to those in need. Let's raise awareness and inspire others to become organ donors. Your decision can make a world of difference. 💚 #WorldOrganDonationDay #GiftOfLife #donatelife

By choosing to donate, you can offer hope and a second chance at life to those in need. Let's raise awareness and inspire others to become organ donors.

Your decision can make a world of difference. 💚

#WorldOrganDonationDay #GiftOfLife #donatelife
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचा त्याग करणार्‍या शूर स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करून तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे, यासाठी सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करून भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #IndependenceDay2024

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचा त्याग करणार्‍या शूर स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करून तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे, यासाठी सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करून भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#IndependenceDay2024
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

Honored to be the guest at Bright High School & Jr. College's Flag Hoisting ceremony today. Witnessing the enthusiasm and patriotism of the young minds was truly inspiring! #IndependenceDay2024

Honored to be the guest at Bright High School & Jr. College's Flag Hoisting ceremony today. Witnessing the enthusiasm and patriotism of the young minds was truly inspiring!

#IndependenceDay2024
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम जी यांनी मालाड येथे आयोजित केलेल्या सराव हंडी कार्यक्रमात उपस्थित राहून गोविंदांच्या खेळाचा आनंद घेतला. #दहीहंडी

युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम जी यांनी मालाड येथे आयोजित केलेल्या सराव हंडी कार्यक्रमात उपस्थित राहून गोविंदांच्या खेळाचा आनंद घेतला.

#दहीहंडी
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

युवासेना कार्यकारणी सदस्य जय सरपोतदार जी आणि रुची विनायक राऊत यांच्या पुढाकाराने युवासेना उत्तर मध्य मुंबई लोकसभेतर्फे वाकोला, सांताक्रूझ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आदित्य चषक' क्रिकेट स्पर्धेला भेट दिली.

राज्यात महिला अत्याचाराने ग्रस्त शासन स्वतःच्या जाहिरातीत व्यस्त! राज्यातील असुरक्षित वातावरण व महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. Uddhav Thackeray साहेब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.सरकारला जबाबदारी घ्यावीच लागेल!

राज्यात महिला अत्याचाराने ग्रस्त 
शासन स्वतःच्या जाहिरातीत व्यस्त! 
राज्यातील असुरक्षित वातावरण व महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. <a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> साहेब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.सरकारला जबाबदारी घ्यावीच लागेल!
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐 #श्रीकृष्ण #krishna #krishnajanmashtami

💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐

#श्रीकृष्ण #krishna #krishnajanmashtami
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

मरावे परी कीर्तीरुपी उरावे! आपले जीवन मरणानंतरही इतरांच्या कामी यावे, या भावनेतून अवयवदानाचा निर्णय घेणारे माणुसकीचे सर्वांत मोठे शिलेदार असतात. पत्रकार प्रसाद गोसावी यांनी मरणोत्तर अवयवदान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #OrganDonation

Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

Happy Teachers' Day to all the amazing educators who inspire, guide, and shape our future! Your dedication and passion light the way for countless young minds. Thank you for being the true architects of our society! 🌟📚 #TeachersDay #Gratitude

तमाम शिवसैनिकांची मायेची माऊली स्व. मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #माँसाहेब

तमाम शिवसैनिकांची मायेची माऊली स्व. मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#माँसाहेब
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

अवघी सृष्टी करते नमन आज होतंय बाप्पाचे आगमन.. 🙏 आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨ || गणेश चतुर्थीच्या आनंदमय शुभेच्छा ||✨ #ganpati #Ganesh #ganpatibappa #ganeshchaturthi #ganpatibappamorya

अवघी सृष्टी करते नमन
आज होतंय बाप्पाचे आगमन.. 🙏

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा!

✨ || गणेश चतुर्थीच्या आनंदमय शुभेच्छा ||✨

#ganpati #Ganesh #ganpatibappa #ganeshchaturthi #ganpatibappamorya
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपतींना भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. #गणपती #ganpatibappamorya

गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपतींना भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.

#गणपती #ganpatibappamorya