Ashish Pathak (@parasashish) 's Twitter Profile
Ashish Pathak

@parasashish

ID: 457474614

calendar_today07-01-2012 13:09:14

98 Tweet

38 Takipçi

345 Takip Edilen

Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

पूछा न जिंदगी में किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है।

पूछा न जिंदगी में 
किसी ने भी दिल का हाल..
अब शहर भर में ज़िक्र 
मेरी खुदकुशी का है।
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा" MNS Adhikrut - मनसे अधिकृत

<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा" <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a>
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या पॉईंटमन #MayurShelke यांना रेल्वे मंत्रालयाचा सलाम, 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर marathi.abplive.com/news/india/min…

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

कुणी लस देता का लस?? बरं का सरकार, अहो आम्हाला नकोएत उंच पुतळे, भव्य स्मारकं आणि अवाढव्य स्टेडिअम, आम्हाला हवंय एक सुसज्ज रूग्णालय, जिथे रूग्णाला बेड हवा,ॲाक्सिजन,व्हेंटिलेटर हवं आणि होऽऽ सरकार, आमच्या सारख्या सामान्य जनतेला हवीए एक लस 'वेळेवर' #MahaCovid

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत

DrRavi (@drgodseravi1) 's Twitter Profile Photo

स्वर्ग कहाँ हैं , कैसा हैं , किसको हैं खबर ? जहाँ हैं , जैसा हैं , आज से सुरीला हैं !

SHARAD PONKSHE (@ponkshes) 's Twitter Profile Photo

स्वर्गात आज दिवाळी सुरू असेल नाही? संगीतमय मैफल सुरू असेल.रफी किशोर मुकेश हेमंत तलत त्यांना साथ द्यायला कोणी नव्हत त्यांची सहकलाकार व महान गायीका आता तिथे गेली सर्व देव दरबार भरला असेल मस्त गाण्याची मैफल सुरू झाली असेल कधीही न संपण्यासाठी.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विनम्र अभिवादन 🙏

आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

विनम्र अभिवादन 🙏
Ashish Pathak (@parasashish) 's Twitter Profile Photo

गेलेल्या चिन्हावर आणि नावावर बिळातून बाहेर येऊन गळा काढून रडण्यापेक्षा, बाळासाहेबांचे विचार आणि सोन्यासारखी माणसं यांची गच्छंती नेमकी कशामुळे झाली याचे आत्मचिंतन केले असते तर हे नक्राश्रू ढाळायची वेळ आली नसती.... असो विनाश काले विपरीत बुद्धी!!! #शिल्लकसेना

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्पण केलेला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा : mnsblueprint.org

Ashish Pathak (@parasashish) 's Twitter Profile Photo

उराशी दुःख असेल तरच सुखाची कल्पना करता येते…!! :)

Ashish Pathak (@parasashish) 's Twitter Profile Photo

बारीश की कुछ थमी हुईसी बुंदे जब तुम्हारी ओठोपे देखी मैने प्यास थौडी ज्यादा बढ गई..😍