गेलेल्या चिन्हावर आणि नावावर बिळातून बाहेर येऊन गळा काढून रडण्यापेक्षा, बाळासाहेबांचे विचार आणि सोन्यासारखी माणसं यांची गच्छंती नेमकी कशामुळे झाली याचे आत्मचिंतन केले असते तर हे नक्राश्रू ढाळायची वेळ आली नसती.... असो विनाश काले विपरीत बुद्धी!!!
#शिल्लकसेना