Mpsc Books (@mpscbooks) 's Twitter Profile
Mpsc Books

@mpscbooks

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तकांचे updates.. सेमिनार आणि इतर संधी

join..

t.me/vidnyaan

ID: 2315306167

calendar_today28-01-2014 10:50:55

484 Tweet

4,4K Takipçi

424 Takip Edilen

Mpsc Books (@mpscbooks) 's Twitter Profile Photo

Hi, I’m inviting you to explore the benefits of SBI Credit Card. Use my referral code 2P3YojqYpUe and be rewarded on your spends. Apply now: sbicard.com/invite/2P3Yojq…

Mpsc Books (@mpscbooks) 's Twitter Profile Photo

विद्यार्थी मित्रांनो...! 'बुलेटिन' आक्टोबर 2020 चा अंक प्रसिद्ध झाला आहे. पाने - 100, किंमत फक्त - 50 रू --------------------------------------- बुलेटिन मॅगझिनसाठी संपर्क : 7775083344 --------------------------------------- magzter.com/share/mag/2329…

विद्यार्थी मित्रांनो...!
'बुलेटिन' आक्टोबर  2020 चा अंक प्रसिद्ध झाला आहे.
पाने - 100, किंमत फक्त - 50 रू

बुलेटिन मॅगझिनसाठी
संपर्क : 7775083344

magzter.com/share/mag/2329…
Mpsc Books (@mpscbooks) 's Twitter Profile Photo

*'युनिक पब्लिकेशन्स'चे 'पंचायती राज व नगरपालिका' हे पुस्तक प्रथमच प्रकाशित* ---------------- 'युनिक पब्लिकेशन्स'ने  MPSC : राज्यसेवा आणि PSI-STI-ASO सह इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रा. सुहास धर्मशाळे यांचे 'पंचायती राज व नगरपालिका' हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

*'युनिक पब्लिकेशन्स'चे 'पंचायती राज व नगरपालिका' हे पुस्तक प्रथमच प्रकाशित*

'युनिक पब्लिकेशन्स'ने  MPSC : राज्यसेवा आणि PSI-STI-ASO सह इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रा. सुहास धर्मशाळे यांचे 'पंचायती राज व नगरपालिका' हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
Mpsc Books (@mpscbooks) 's Twitter Profile Photo

लेखक 'समाधान महाजन' यांच्या 'प्राचीन भारताचा इतिहास' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन आज पुणे येथे केले. 'युनिक पब्लिकेशन्स'च्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केले असून MPSC : राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि UPSC पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

लेखक 'समाधान महाजन' यांच्या 'प्राचीन भारताचा इतिहास' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन आज पुणे येथे केले.
'युनिक पब्लिकेशन्स'च्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केले असून MPSC : राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि UPSC पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

#onlyMPSC सर्वांनी उद्या दुपारी चार ते सायंकाळी आठ पर्यंत हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हा.आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी.सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या मोहिमेत आम्हाला मदत करा भाजपा महाराष्ट्र AAP महाराष्ट्र Ajinkya Shinde Yuva Halla Bol Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU @masu4justice

#onlyMPSC
सर्वांनी उद्या दुपारी चार ते सायंकाळी आठ पर्यंत हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हा.आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी.सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या मोहिमेत आम्हाला मदत करा
भाजपा महाराष्ट्र AAP महाराष्ट्र Ajinkya Shinde  Yuva Halla Bol Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU @masu4justice
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

#onlyMPSC CMO Maharashtra साहेब आता तरी #SIT चौकशी लावा. आमचा किती अंत अजून पाहणार आहात. महापरिक्षा पोर्टल मार्फत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये असाच झाला आहे. याची चौकशी करा ओ लवकर. ANIL DESHMUKH महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Nagpur City Police @noorulhasan90 Satej (Bunty) D. Patil Ajit Pawar Rohit Pawar

#onlyMPSC
CMO Maharashtra साहेब आता तरी #SIT चौकशी लावा. आमचा किती अंत अजून पाहणार आहात. महापरिक्षा पोर्टल मार्फत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये असाच झाला आहे. याची चौकशी करा ओ लवकर.
ANIL DESHMUKH महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Nagpur City Police @noorulhasan90 Satej (Bunty) D. Patil Ajit Pawar Rohit Pawar
The Lancet (@thelancet) 's Twitter Profile Photo

"Ten streams of evidence collectively support the hypothesis that #SARS-CoV-2 is transmitted primarily by the airborne route." New Comment from Trisha Greenhalgh, Kimberly Prather, Ph.D., Prof. Jose-Luis Jimenez, zeynep tufekci, @dfisman, and Robert Schooley. #COVID19 hubs.li/H0Ll5QX0