MNS Mira Bhainder (@mnsmira) 's Twitter Profile
MNS Mira Bhainder

@mnsmira

Official account of MNS Mira Bhainder

ID: 1521786493596880896

calendar_today04-05-2022 09:39:42

278 Tweet

69 Takipçi

43 Takip Edilen

Robbert Desouza (@robertdsouzamns) 's Twitter Profile Photo

#मनसे #महामोर्चा.. चला तर ठरलं मग मिरा-भाईंदर मध्ये मनसेचा महामोर्चा दिनांक ८ जुलै २०२५ जोधपूर स्वीट्स पासूनच सुरु होणार आता बंद करा दुकानें......

#मनसे #महामोर्चा..

चला तर ठरलं मग मिरा-भाईंदर मध्ये मनसेचा महामोर्चा दिनांक ८ जुलै २०२५ 
जोधपूर स्वीट्स पासूनच सुरु होणार 
आता बंद करा दुकानें......
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या

MNS Videos (@mnsvideos) 's Twitter Profile Photo

ठाकरेंनी सगळ्यांना पेटवलेय..... पत्रकार तर नुसते पेटले आहेत. मीरा रोड मध्ये आगीत तेल ओतण्यासाठी एकनाथ शिंदे ह्यांनी संजय निरुपम नावाच्या माचिसला पाठवले होते. मात्र मराठी माणसांवर मीरा रोड मध्ये हल्ला होतो तेव्हा गायब असणारा निरुपम आज आला ह्याची आठवण करून दिली तेव्हा....😁😁

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

काल ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत झालेल्या मराठी माणसांच्या भव्य विजयी मेळाव्याची चित्रफीत. youtube.com/live/9rXHOT1aS…

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईत खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईत खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !