Dipak Ratnaparkhi (@dipsratnaparkhi) 's Twitter Profile
Dipak Ratnaparkhi

@dipsratnaparkhi

🇮🇳 Indian Photographer ◆ Our Camera Your Moment's, Let's Captured 📷
◆ Modeling-Wedding-Pre-wedding -Albumsong

ID: 1632374262848692226

linkhttps://www.behance.net/dipakratnapa calendar_today05-03-2023 13:35:54

14 Tweet

1 Takipçi

20 Takip Edilen

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

मी काढलेला एक अविस्मरणीय फोटो.. आज बीडला एका कार्यक्रमानिमित्त हेलिकॉप्टरने सोबत प्रवास करण्याचा योग आला. कार्यमग्न असलेल्या मा.देवेंद्रजी यांची मुद्रा टिपण्याचा मोह आवरला नाही.. पक्ष आणि सरकार पूर्ण कार्यक्षम का आहे? कारण एकही क्षण वाया जाऊ नये यासाठी सदैव दक्ष असलेले नेतृत्व!

मी काढलेला एक अविस्मरणीय फोटो..

आज बीडला एका कार्यक्रमानिमित्त हेलिकॉप्टरने सोबत प्रवास करण्याचा योग आला. कार्यमग्न असलेल्या मा.देवेंद्रजी यांची मुद्रा टिपण्याचा मोह आवरला नाही..

पक्ष आणि सरकार पूर्ण कार्यक्षम का आहे? कारण एकही क्षण वाया जाऊ नये यासाठी सदैव दक्ष असलेले नेतृत्व!
Tejas Vyavahare (Modi Ka Parivar) (@vyavahare_tejas) 's Twitter Profile Photo

उज्वला योजनेअंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना "गॅस सिलेंडर वर 400 रुपये सबसिडी मिळणार सोबतच इतर ग्राहकांना 200 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळेल". केंद्रीय मंत्री मंडळात निर्णय घेण्यात आला, त्याबद्दल केंद्र सरकारचे व मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शतशः आभार । #lpgprice

Tejas Vyavahare (Modi Ka Parivar) (@vyavahare_tejas) 's Twitter Profile Photo

एलपीजी गॅसच्या दरावर तोंडसूख घेण्याआधी ही काँग्रेसच्या राजवटीत १२ फेब्रुवारी २०१४ ची पावती पहा. #LPGcylinder

एलपीजी गॅसच्या दरावर तोंडसूख घेण्याआधी ही काँग्रेसच्या राजवटीत १२ फेब्रुवारी २०१४ ची पावती पहा.

#LPGcylinder
Tejas Vyavahare (Modi Ka Parivar) (@vyavahare_tejas) 's Twitter Profile Photo

नुसते चेहरे असून उपयोग नाही ते चेहरे त्या पदाच्या पात्रतेचे हवे अन्यथा दुसरे उध्दव ठाकरे बघायला मिळतील.

Tejas Vyavahare (Modi Ka Parivar) (@vyavahare_tejas) 's Twitter Profile Photo

प्यू रिसर्च सेंटर या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून मा.मोदीजींनाच आपली पसंती दर्शवली आहे हा नवीन भारत आहे प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणारा ! Narendra Modi #Modi4PM2024 #PMModi BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Atul Save

प्यू रिसर्च सेंटर या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून मा.मोदीजींनाच आपली पसंती दर्शवली आहे

हा नवीन भारत आहे प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणारा !
Narendra Modi

#Modi4PM2024 #PMModi
BJP  भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis  Chandrashekhar Bawankule Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Atul Save
Tejas Vyavahare (Modi Ka Parivar) (@vyavahare_tejas) 's Twitter Profile Photo

काल झालेल्या जालन्यातील घटनेवरून काही मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे त्यासाठी हे नक्की वाचा ! #jalnamarathaprotest #JalnaNews 1) काही विशिष्ठ पक्ष व नेते सत्तेबाहेर गेल्यावर, कुठल्या समाजावर कसा अन्याय झाला वगैरे सांगत राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

भारत माता की जय! इस्रो चे खूप खूप अभिनंदन! 🇮🇳 इस्रोच्या 'सूर्य' मोहिमेची उंच भरारी! आदित्य- L1 ने रोवले इस्रोच्या शिरपेचात नवे 'सुवर्ण' पंख. सूर्याचा अभ्यास करणार्‍या पहिल्या 'सूर्य मोहिमेचे' सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण ISRO #Aditya_L1 #sun

Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

सिडको हडको गणेश महासंघ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची भाग्य लाभले. १० दिवसाच्या ऊर्जादायी वातावरणात श्री गणेशाची आराधना आपण केली. आज जड अंतकरणाने बाप्पांना निरोप देत आहोत. या उत्साहात वरूण राजाने देखील आपली हजेरी दर्शवली. #गणेश #विसर्जन #मिरवणूक #पाऊस #Ganesh #Immersion

सिडको हडको गणेश महासंघ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची भाग्य लाभले.

१० दिवसाच्या ऊर्जादायी वातावरणात श्री गणेशाची आराधना आपण केली. आज जड अंतकरणाने बाप्पांना निरोप देत आहोत. या उत्साहात वरूण राजाने देखील आपली हजेरी दर्शवली.

#गणेश #विसर्जन #मिरवणूक #पाऊस #Ganesh #Immersion
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

स्वागत मंच.. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर - गारखेडा मंडळ, गजानन महाराज मंदिर चौक - येथे गणेश भक्तांचे स्वागत आणि गणेश मंडळांचा सन्मान करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र BJP #विसर्जन #Ganesh #Immersion #मिरवणूक

स्वागत मंच..
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर - गारखेडा मंडळ, गजानन महाराज मंदिर चौक - येथे गणेश भक्तांचे स्वागत आणि गणेश मंडळांचा सन्मान करण्यात आला.

भाजपा महाराष्ट्र BJP
#विसर्जन #Ganesh #Immersion #मिरवणूक
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव : भाजपा स्वागत मंच! भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगरच्या स्वागत मंचावर विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान विविध गणेश मंडळांचा सन्मान करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजीनगर दुमदुमले.. जल्लोष आणि आनंदासह अत्यंत आदर्श अशा शिस्तीत संपूर्ण विसर्जन मिरवणूक संपन्न

गणेशोत्सव : भाजपा स्वागत मंच!
भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगरच्या स्वागत मंचावर विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान विविध गणेश मंडळांचा सन्मान करण्यात आला.

ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजीनगर दुमदुमले.. जल्लोष आणि आनंदासह अत्यंत आदर्श अशा शिस्तीत संपूर्ण विसर्जन मिरवणूक संपन्न
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या वतीने बजरंग चौक येथे विविध गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले. गणेश मंडळातील नवयुवकांनी, बालकांनी मोठा जल्लोषात बाप्पांना निरोप दिला. #गणपती #विसर्जन #मिरवणूक #Ganpati #Immersion #Procession

भारतीय जनता पार्टीच्या वतीने बजरंग चौक येथे विविध गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले.

गणेश मंडळातील नवयुवकांनी, बालकांनी मोठा जल्लोषात बाप्पांना निरोप दिला.

#गणपती #विसर्जन #मिरवणूक #Ganpati #Immersion #Procession
Atul Save (@save_atul) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी, सिडको हडको मंडळाच्या वतीने विविध गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. पावसाच्या सरी, श्री गणेशाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या आवाजाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. #गणेश #विसर्जन #मिरवणूक #पाऊस #Ganesh #Immersion #Procession #Rain

भारतीय जनता पार्टी, सिडको हडको मंडळाच्या वतीने विविध गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

पावसाच्या सरी, श्री गणेशाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या आवाजाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती.

#गणेश #विसर्जन #मिरवणूक #पाऊस #Ganesh #Immersion #Procession #Rain