Ade123J (@adej123) 's Twitter Profile
Ade123J

@adej123

Try to keep things simple and significant 🙂

ID: 1643969559572119552

calendar_today06-04-2023 13:31:25

629 Tweet

14 Takipçi

10 Takip Edilen

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-२८८, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-३१ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-९६ पदे भरण्यात यावी ही विनंती. जल जीवन मिशन महाराष्ट्र Gulabrao Raghunath Patil Meghna Sakore Bordikar

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Ade123J (@adej123) 's Twitter Profile Photo

Sanjay Rathod आदरणीय, गेल्या अनेक दिवसांपासून जलसंधारण विभाग आकृतीबंध व #अभियांत्रिकी पदभरती बाबत विद्यार्थी आग्रही आहेत आपणहि त्यास अनुकूल भुमिका दर्शवता. मात्र प्रत्यक्षात याबाबत तत्परता : ना आपण दाखवता , ना विभाग‌ ! प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या वारंवार मांडलेल्या या समस्येच निराकरण कधी ??

Sanjay Rathod आदरणीय,
गेल्या अनेक दिवसांपासून जलसंधारण विभाग आकृतीबंध व #अभियांत्रिकी पदभरती बाबत विद्यार्थी आग्रही आहेत आपणहि त्यास अनुकूल भुमिका दर्शवता.
मात्र प्रत्यक्षात याबाबत तत्परता : ना आपण दाखवता , ना विभाग‌ !

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या वारंवार मांडलेल्या या समस्येच निराकरण कधी ??
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रलंबित जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या पदभरती बाबत चंद्रपूर येथे उमेदवारांनी मा.मंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून निवेदन दिले. Radhakrishna Vikhe Patil Girish Mahajan Deepak Urmil Shiv kapoor IAS CMO Maharashtra Sanjay Rathod #WCD_Recruitment #WRD_JE_Recruitment

अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रलंबित जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या पदभरती बाबत चंद्रपूर येथे उमेदवारांनी मा.मंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून निवेदन दिले.
Radhakrishna Vikhe Patil
Girish Mahajan
Deepak Urmil Shiv kapoor IAS
CMO Maharashtra
Sanjay Rathod
#WCD_Recruitment
#WRD_JE_Recruitment
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका? A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे? B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे? C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?

राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका?
A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे?
B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे?
C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

Girish Mahajan साहेब अभियांत्रिकी पदभरती बाबत देखील लवकरात लवकर ठोस पावले उचलावी ही नम्र विनंती.

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. Devendra Fadnavis

ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
Devendra Fadnavis
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil Girish Mahajan माजी वनमंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत CMO Maharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE

राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil Girish Mahajan माजी वनमंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत CMO Maharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
#WRD_JE
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणिChandrashekhar Bawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री Sanjay Rathod घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment

भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणिChandrashekhar Bawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री Sanjay Rathod घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार?
#WCD_Recruitment
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

माननीय मंत्री महोदय Sanjay Rathod साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.

व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.

भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही? Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil

भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
Girish Mahajan  Radhakrishna Vikhe Patil
Devendra Gosavi (@devendradgosavi) 's Twitter Profile Photo

MAHARASHTRA DGIPR Devendra Fadnavis 150 दिवसांचा कार्यक्रम पूर्ण झाला पण WRD JE चे सेवा प्रवेश नियम काय publish झाले नाही मग हा कार्यक्रम पूर्ण कसा झाला ना आकृतीबंध ना सेवा नियम, जलसंपदा विभागाला कोणी विचारणार आहे का नाही हेच कळत नाही. सेवा नियम वर जानेवारी मध्ये सही झाली असे मंत्री म्हणतात, मग publish का होत नाहीत

Devendra Gosavi (@devendradgosavi) 's Twitter Profile Photo

MAHARASHTRA DGIPR Devendra Fadnavis उत्कृष काम केले त्यांना नक्की पुरस्कार द्या, परंतु ज्या जलसंपदा विभागाने उत्कृष्ट कामचुकार पने काम केले आहे त्यांना काही तरतूद आहे का? 3 वर्ष झाले सेवा प्रवेश नियम तयार करता येत नसतील तर ह्या विभागातले अधिकारी खरच कामाचे आहेत का ह्याचा विचार व्हावा

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra
Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar
#WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि Devendra Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.