ak372
@akshay_1604
ID: 942637309110886400
18-12-2017 06:07:02
2,2K Tweet
66 Followers
1,1K Following
सुप्रिया सुळे, सुष्मा अंधारे, प्रणिती शिंदे!!!! तुम्ही फडणवीसांचे आव्हान फक्त स्वीकारून उपयोग नाही, लगेचं तारीख-वार ठरवा, तुम्ही तिघी त्या ठिकाणी जाऊन वाट पहा,महिलांना आव्हान देऊन पण ते न आल्याचे जनतेला बघुदय! इव्हेंट करा, फक्त बोलण्याचे दिवस गेले! SushmaTai Andhare Supriya Sule