Akshay Bhatkar
@akkibhatkar
Journalist at @abpmajhatv news channel. Passionate #Railfan. Don't expect any philosophy.
ID: 417154624
20-11-2011 16:04:05
3,3K Tweet
2,2K Followers
420 Following
ST rate Hike : महाराष्ट्रात आजपासूनच एसटीची भाडेवाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एबीपी माझाला माहिती Pratap Baburao Sarnaik Akshay Bhatkar
ST Rate Hike Maharashtra : आजपासून एसटी प्रवास महागला, भाडेवाढ लागू, प्रताप सरनाईक यांची घोषणा #STRateHike #MaharashtraST #maharashtranews #st #ABPMajha Akshay Bhatkar
फक्त पाच मिनिटात संपूर्ण आढावा घेणारे पहिले रेल्वे मंत्री, मिडियाला byte साठी पण पाच मिनिटे थांबणारे रेल्वे मंत्री कधीच प्रश्नाची उत्तरे न देणारे रेल्वे मंत्री, ऑफ रेकॉर्ड देखील न बोलणारे पहिलेच रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw
कसा आहे मुंबई पुणे #Missing_Link प्रकल्प? या प्रकल्पामुळे कसा फायदा होणार? किती वेळ वाचणार ? जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा कसा आहे? देशातील सर्वात उंचीचा पूल कसा बांधला ? सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच रिपोर्ट मध्ये.... Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे youtu.be/x7nJX6LxUho?fe…
Jain Muni on Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; नेमकं काय म्हणाले? #abpmajha #abpमाझा #jainmuni #kabutarkhana #dadarkabutarkhana #dadar #supremecourt Akshay Bhatkar
How Central Railway is killing India's legacy at the UNESCO. Every General Manager and railway bureaucrat of Central Railway has been either putting up plaques in their names on walls or making painful alterations to the World Heritage building of Chhatrapati Shivaji Maharaj