Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile
Akash Jagtap

@akashjagtap2801

राष्ट्रप्रथम🇮🇳🇮🇳

ID: 1198612758549401604

calendar_today24-11-2019 14:42:41

791 Tweet

104 Followers

242 Following

Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

Two women. Two uniforms. Two faiths. One mission: Service to the nation. That’s my India!🇮🇳🙌💯 #OperationSindoor

Two women. Two uniforms. Two faiths.
One mission: Service to the nation.

That’s my India!🇮🇳🙌💯
#OperationSindoor
Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

ज्यांचं अख्ख कुटुंब स्वातंत्र्य संग्रामात जेल मध्ये गेलं होतं, 1947 ला स्वतःची 196 करोडची (आत्ताचे 12 हजार करोड) तत्कालीन प्रॉपर्टी ज्यांनी देशाला दान केली, ज्या देशात सुई बनत नव्हती, लोकं भुकेने मरत होती, त्या देशात धरण, IIT, IIM, AIIMS, BHEL, LIC, Indian Oil, इ. अश्या

ज्यांचं अख्ख कुटुंब स्वातंत्र्य संग्रामात जेल मध्ये गेलं होतं, 1947 ला स्वतःची 196 करोडची (आत्ताचे 12 हजार करोड) तत्कालीन प्रॉपर्टी ज्यांनी देशाला दान केली, ज्या देशात सुई बनत नव्हती, लोकं भुकेने मरत होती, त्या देशात धरण, IIT, IIM, AIIMS, BHEL, LIC, Indian Oil, इ. अश्या
Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

व्यक्तीला मारल्याने किंवा त्यांच्यावर हल्ले केल्याने विचार संपत नसतात. विचारांच्या ताकदीला घाबरून हतबल झालेल्या लोकांनी महात्मा गांधीला सोडलं नाही. तुम्ही माणूस मारू शकता, हल्ले करू शकता, विचार नाही नाही मारू शकत. "जय जिजाऊ जय शिवराय " #प्रवीणदादा_गायकवाड

Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला आहे निवडणूक आयोगाला, मग भाजप ला राग यायचं काय कारण. निवडणूक आयोग राहुल गांधी ना उत्तर देईल ना.. भाजपचे च लोक बोलतात ना कर नाही त्याला डर कशाला मग भाजप का घाबरली 😄 BJP #votechoriexpose

हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

जातीयवाद्यांच्या अंधारातून शिक्षणाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्योतीची साऊ ♥️ सावित्री बाई फुले 🙌 #सावित्रीबाई_फूले_जयंती #savitribaiphulejayanti

जातीयवाद्यांच्या अंधारातून शिक्षणाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्योतीची साऊ ♥️
सावित्री बाई फुले 🙌
#सावित्रीबाई_फूले_जयंती #savitribaiphulejayanti
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अपमान जनक अशी एक घटना वाराणसी येथे घडली आहे. 1771 ते 1791 या साली बांधण्यात आलेला स्वर्गीय अहिल्याबाई होळकर , यांनी पूर्ण रूपात नेलेला मणिकर्णिका घाट जमीनदोस्त करण्यात आला आहे. सोबत या घाटावरील विविध मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली, त्याचे हे

महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अपमान जनक अशी एक घटना वाराणसी येथे घडली आहे. 

1771 ते 1791 या साली बांधण्यात आलेला स्वर्गीय अहिल्याबाई होळकर , यांनी पूर्ण रूपात नेलेला मणिकर्णिका घाट जमीनदोस्त करण्यात आला आहे. सोबत या घाटावरील विविध मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली, त्याचे हे
Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारा माणूस चुकीच्या वेळी गेला आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली दादा 😔🙏🏻💔 #अजितदादा_पवार

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

पुष्पगुच्छ नाही तर कामांचे अर्ज आल्यावर खुष होणारा आमचा दादा… Paid PR मुळे नाही तर, गावच्या पारावर लोकप्रिय असणारा आमचा दादा… पुरोगामी महाराष्ट्राची तुमच्या जाण्याने काय हानी झालीय हे कळायला या महाराष्ट्राला जरा वेळ लागेल… सगळेच टाकतायेत म्हणून स्टेटस टाकणाऱ्यांना नेमकं

पुष्पगुच्छ नाही तर कामांचे अर्ज आल्यावर खुष होणारा आमचा दादा… Paid PR मुळे नाही तर, गावच्या पारावर लोकप्रिय असणारा आमचा दादा… 
पुरोगामी महाराष्ट्राची तुमच्या जाण्याने काय हानी झालीय हे कळायला या महाराष्ट्राला जरा वेळ लागेल… 
सगळेच टाकतायेत म्हणून स्टेटस टाकणाऱ्यांना नेमकं
Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

अनेकांना पवारांना कोसळलेल, संपलेल बघायचं आहे... राजकीय पराभवात ते संपले याची मजाही विरोधक घेतात! आज पवारांनवर मोठा आघात झाला आहे...पण ते उभे आहेत...न कोसळता.... पवार संपत नाही! #पवार

अनेकांना पवारांना कोसळलेल, संपलेल बघायचं आहे... राजकीय पराभवात ते संपले याची मजाही विरोधक घेतात! आज पवारांनवर मोठा आघात झाला आहे...पण ते उभे आहेत...न कोसळता.... पवार संपत नाही!

 #पवार
Akash Jagtap (@akashjagtap2801) 's Twitter Profile Photo

प्रमुख म्हणून सुत्र हातात घेतलेल्या लोकांनी थोडं थांबावं, महाराष्ट्र आजुन ह्या धक्क्याने सावरलं नाही आणि कुटुंबाला तर हा घात समजायला वेळच नसेल मिळाला काही दिवसात पण निर्णय घेता आला असता, महाराष्ट्रात सक्षम सरकार आहे, दादा पुन्हा होणे नाही मात्र त्यांच्या विचारावर तरी चाला #Dada

शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204) 's Twitter Profile Photo

रील्स बनुन आपण भीम गीतावर नाचतो आणि लोक मनोरंजनाचा माग म्हणून लाईक कमेंट्स करतात, फॉलोअर्स वाढतात म्हणजे आपण समाजाचे नेतृत्व ठरत तर नाहीच नाही पण स्वताला वाघिण, सरकार सारखे बिरूदे लाऊन फिरणे म्हणजे total narcissist लक्षणे आहेत. सदाकदा ओरडू ओरडू जय भीम म्हणने, शेरोशायरी, भडक

शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204) 's Twitter Profile Photo

माणूस आयुष्यात खूप नाती जोडतो. आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक… प्रत्येकासाठी आपण धावतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, कधी स्वतःच्या आनंदावरही पाणी सोडतो. कारण आपल्याला वाटतं हीच माणसं आयुष्यभर सोबत राहतील. पण आयुष्य जसजसं पुढे सरकतं, तसं एक सत्य हळूहळू स्पष्ट होत जातं.