Ajay
@aj17873728
असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर...
ID: 1255758863787331590
30-04-2020 07:20:33
1,1K Tweet
100 Takipçi
771 Takip Edilen
मा. Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat महोदय, लक्ष वेधण्यात येते की, COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारातून संतापून कसे निघून गेले हे सांगणारं मूळ पत्र पाहा #History #Aurangzeb #ShivajiMaharaj Prachee PS Sudhir Mungantiwar
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरतीच्या अटींबाबत आयुक्तांना लिहिलेले पत्र... माझी Mumbai, आपली BMC #Maharashtra #Mumbai