Dr.Amey Potnis (@ahpotnis) 's Twitter Profile
Dr.Amey Potnis

@ahpotnis

Social media for Hon'ble MP and MLA @ravindrawaikar
and Medical Director at
ichhapurti diagnostic centre

ID: 2164051008

linkhttps://www.facebook.com/MOSRavindrawaikar calendar_today30-10-2013 03:55:38

6,6K Tweet

3,3K Followers

284 Following

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन ! तसेच सर्व शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !! जय भवानी ! जय शिवाजी !!🚩

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन ! तसेच सर्व शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

जय भवानी !
जय शिवाजी !!🚩
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

१८५७ च्या संग्रामात अतुलनीय शौर्य दाखवत ब्रिटिशांना धूळ चारणाऱ्या शूर, पराक्रमी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन...!

१८५७ च्या संग्रामात अतुलनीय शौर्य दाखवत ब्रिटिशांना धूळ चारणाऱ्या शूर, पराक्रमी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन...!
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! निसर्गाचं सौंदर्य ज्यांनी आपल्यापुढे शब्दांतून उभं केलं, ते निसर्गाचे व्याख्याते, पक्षीशास्त्राचे जाणकार, वनजीवनाशी एकरूप होऊन व्रतस्थ जीवन जगलेले चितमपल्ली सर हे सर्वांसाठी आदर्श आहेत. निसर्ग साहित्याच्या माध्यमातून

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

निसर्गाचं सौंदर्य ज्यांनी आपल्यापुढे शब्दांतून उभं केलं,  ते निसर्गाचे व्याख्याते, पक्षीशास्त्राचे जाणकार, वनजीवनाशी एकरूप होऊन व्रतस्थ जीवन जगलेले चितमपल्ली सर हे सर्वांसाठी आदर्श आहेत.

निसर्ग साहित्याच्या माध्यमातून
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

"एक मराठी माणूस कधीही झुकत नाही" – ही भावना मनात रुजवणारी, सामान्यांच्या हक्कासाठी लढणारी, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी संघटना - शिवसेना !! शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा !! Shivsena - शिवसेना

"एक मराठी माणूस कधीही झुकत नाही" – ही भावना मनात रुजवणारी, सामान्यांच्या हक्कासाठी लढणारी, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी संघटना - शिवसेना !!
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना
मन:पूर्वक शुभेच्छा !!

Shivsena - शिवसेना
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

महामहीम राष्ट्रपति माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मु जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।💐 आपकी सादगी, समर्पण और सेवा का मार्गदर्शन सभी के लिए प्रेरणास्रोत है।🙏🏻 President of India

महामहीम राष्ट्रपति माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मु जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।💐
आपकी सादगी, समर्पण और सेवा का मार्गदर्शन सभी के लिए प्रेरणास्रोत है।🙏🏻
President of India
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🧘🏼‍♀️स्वस्थ भारताच्या संकल्पासाठी, सुदृढ आरोग्यासाठी..🧘🏽‍♂️ आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंधेरी वर्सोवा बीच येथे पूर्णस्य योग यांच्या सहकार्याने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 🧘🏽‍♂️ 🕉️पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या या योग दिवसाच्या

🧘🏼‍♀️स्वस्थ भारताच्या संकल्पासाठी, सुदृढ आरोग्यासाठी..🧘🏽‍♂️

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंधेरी वर्सोवा बीच येथे पूर्णस्य योग यांच्या सहकार्याने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 🧘🏽‍♂️

🕉️पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या या योग दिवसाच्या
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

What a glorious milestone for India ! After 41 years our flag will be in Space again !🇮🇳 Group Captain Shubhanshu Shukla soars to the International Space Station on #AxiomMission4 — becoming only the second Indian in space after Rakesh Sharma! 🚀 This historic leap reflects

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🚩पश्चिम रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी आयोजित संयुक्त बैठकीत पुढील मुद्दे मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली - 👉🏼 विकास प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी माननीय खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय आणि तालमेल असणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी

🚩पश्चिम रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी आयोजित संयुक्त बैठकीत पुढील मुद्दे मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली -

👉🏼 विकास प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी माननीय खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय आणि तालमेल असणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

Attended thematic Session on “Urban Local Bodies as Foundational Pillars of Democracy: Developing Model Practices and Procedure Code of Conduct of General Council Meetings” is underway at the National Level Conference of Chairpersons of Urban Local Bodies in the States and Union

Attended thematic Session on “Urban Local Bodies as Foundational Pillars of Democracy: Developing Model Practices and Procedure Code of Conduct of General Council Meetings” is underway at the National Level Conference of Chairpersons of Urban Local Bodies in the States and Union
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

करुनी सांत्वन मनाचे पाहतो दर्शनाची वाट, दिसता रूप सावळे विठूरायाचे, आनंद न मावे गगनात... देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !! 🙏🏻 #AshadhiEkadashi #आषाढी #Pandharpur #वारकरी_संप्रदाय

करुनी सांत्वन मनाचे पाहतो दर्शनाची वाट,
दिसता रूप सावळे विठूरायाचे,
आनंद न मावे गगनात...

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !! 🙏🏻

#AshadhiEkadashi #आषाढी #Pandharpur #वारकरी_संप्रदाय
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

देशभरातील शहरी लोकप्रतिनिधींना नगरसेवकच म्हणावे असा प्रस्ताव हरियाणा येथे झालेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेत मांडला. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात घडविलेला बदल देशभर घडावा यासाठी प्रयत्न करणार.. Shivsena - शिवसेना Manohar Lal Narendra Modi

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

Attended a meeting of The Committee on Housing and Urban Affairs, Chaired by Shri Magunta Raghava Reddy , MP organised for briefing by the representatives of the Ministry of Housing and Urban Affairs on ‘Construction and Allotment Policy of Flats by DDA’. Shivsena - शिवसेना Ministry of Housing and Urban Affairs

Attended a meeting of The Committee on Housing and Urban Affairs, Chaired by Shri Magunta Raghava Reddy , MP organised for briefing by the representatives of the Ministry of Housing and Urban Affairs on ‘Construction and Allotment Policy of Flats by DDA’.

Shivsena - शिवसेना Ministry of Housing and Urban Affairs
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

Deeply saddened to hear about the demise of Union Minister Ashwini Vaishnaw ji’s father Hon. Shri Daulal Vaishnaw ji. Shri Daulal Vaishnaw's life and legacy undoubtedly left an indelible mark, and I pray that you and your family find strength in these cherished memories. may his

Deeply saddened to hear about the demise of Union Minister Ashwini Vaishnaw ji’s father Hon. Shri Daulal Vaishnaw ji.  Shri Daulal Vaishnaw's life and legacy undoubtedly left an indelible mark, and I pray that you and your family find strength in these cherished memories.
may his
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

गुरुर्ब्रह्म ग्रुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्न तस्मै श्री गुरवे नमः ॥ गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! माझ्या सर्व गुरूंच्या चरणी सादर वंदन !!🙏🏻

गुरुर्ब्रह्म ग्रुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्न तस्मै श्री गुरवे नमः ॥

गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! माझ्या सर्व गुरूंच्या चरणी सादर वंदन !!🙏🏻
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

Wishing Defence Minister of India Hon. Shri. Rajnath Singh Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead! देशाचे संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!

Wishing Defence Minister of India Hon. Shri. Rajnath Singh Ji Happy Birthday. Have Healthy Year Ahead!

देशाचे संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

समर्थ रहिवाशी वेलफेअर सोसायटी सिद्धार्थ नगर संक्रमण शिबिर ३७६ गाळे इमारत क्र. १ ते २४, गोरेगाव पश्चिम यांना घरे खाली करण्यासाठी आलेली नोटीस संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्याची क्षणचित्रे..

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

या वर्षी गणपती बाप्पा आपल्या हातांनी घडवा! 🙏🎨 मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी आयोजित एक दिवसीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा! "साकारुया रूप गणेशाचे"✨ 👨‍👩‍👧‍👦 सहभागी व्हा आणि एक सुंदर आठवण बनवा! 🗓 शनिवार, १९ जुलै २०२५ | 🕙 सकाळी १० ते १२ 📍 श्यामनगर तलाव,

या वर्षी गणपती बाप्पा आपल्या हातांनी घडवा! 🙏🎨

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी आयोजित एक दिवसीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा!
"साकारुया रूप गणेशाचे"✨

👨‍👩‍👧‍👦  सहभागी व्हा आणि एक सुंदर आठवण बनवा!
🗓 शनिवार, १९ जुलै २०२५ | 🕙 सकाळी १० ते १२
📍 श्यामनगर तलाव,
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

✨ छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या 'जागतिक वारसा' यादीत! शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणजेच 'वर्ल्ड हेरिटेज साईट' यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ही संपूर्ण देशासाठी तसेच

✨ छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या 'जागतिक वारसा' यादीत!

शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणजेच 'वर्ल्ड हेरिटेज साईट' यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ही संपूर्ण देशासाठी तसेच
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🌟सन्मान गुणांचा🌟 २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा (पूर्व व पश्चिम) क्षेत्रातील, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०वी तसेच १२वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी ‘सन्मान गुणांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ जुलै रोजी

🌟सन्मान गुणांचा🌟

२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा (पूर्व व पश्चिम) क्षेत्रातील, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०वी तसेच १२वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी ‘सन्मान गुणांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ जुलै रोजी