ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profileg
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID:52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

457,7K Tweets

1,6M Followers

379 Following

Follow People
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांचा अखेर भाजपच्या निंबाळकरांना पाठिंबा, माढ्याची गणितं बदलण्याची शक्यता

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Akshaya Tritiya 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनतोय गजकेसरी योग; 'या' 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, होणार अचानक धनलाभ

2024

marathi.abplive.com/astro/gajkesar…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मराठमोळ्या ऋतुराजनं विराटकडून हिसकावली ऑरेंज कॅप, घडवला इतिहास
marathi.abplive.com/sports/ipl/rut…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

यंदाच्या हंगामात धोनी पहिल्यांदाच बाद झाला, गोलंदाज नाही तर स्वत: झाला बाद
marathi.abplive.com/sports/ipl/ms-…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

कामगारांची देणी बाकी असतानाच लुटला जातोय मफतलालचा भूखंड; जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली 3000 कामगारांची शोकांतिका

marathi.abplive.com/news/thane/jit…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी शाहांच्या ताब्यात देणार का? हुकूमशहांचे सरकार गाडा' Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Narendra Modi Amit Shah (Modi Ka Parivar) BJP marathi.abplive.com/news/kolhapur/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही''; महाराष्ट्रदिनी कोल्हापुरच्या मातीतून पवारांचा मोदींना थेट इशारा
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज

marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

TTS नेमकं काय आहे? कोविशिल्ड लस घेणाऱ्यांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसणार का?

marathi.abplive.com/news/india/wha…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

फुले, शाहू, आंबेडकरांचा आवाज दिल्लीत धुमधडाक्यात पोहोचला पाहिजे; सतेज पाटलांचे आवाहन Maharashtra Congress Satej (Bunty) D. Patil marathi.abplive.com/news/kolhapur/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ठाणे, नाशिक, मुंबई... शिंदेंच्या उमेदवारांचा आवाज तर घुमणार, पण त्यात पत्ता कट झालेल्यांच्या नाराजीचा सूर उमटणार?

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

10 रुपयाच्या फाटक्या नोटवरुन वाद, रात्रीत येऊन जाळलं दुकान; आरोपीला अटक
marathi.abplive.com/crime/argument…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Narendra Modi Amit Shah (Modi Ka Parivar) BJP marathi.abplive.com/news/kolhapur/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

आम्ही हवी ती किंमत देऊ, पण देशात हुकूमशाही येऊ देणार नाही; शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Narendra Modi भाजपा महाराष्ट्र marathi.abplive.com/news/kolhapur/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''कोरोनाचे इंजेक्शन घेतलं नसतं तर, आमच्यावर टीका करायला हे शिल्लक राहिले नसते''; रोहित पवारांचा हल्लाबोल
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

विश्वचषकाचं तिकिट मिळाल्यानंतर संजूची 2 शब्दाची पोस्ट, अनेकांच्या मनाला भिडली
marathi.abplive.com/sports/cricket…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

वेळ आली तर तुरुंगात जाईन, पण दबावाला भीक घालणार नाही, धैर्यशील मोहिते पाटलांचं फडणवीसांना उत्तर

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

चेन्नईचे दोन हुकमी एक्के संघाबाहेर, शार्दूल ठाकूरला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
marathi.abplive.com/sports/ipl/pun…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल : सीएम योगी आदित्यनाथ marathi.abplive.com/news/sangli/cm…

account_circle