९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official

@abmssdelhi

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद, पुणे आयोजित
९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली 📚

contact : 07398989856
E-mail : [email protected]

ID: 1821913470465462272

calendar_today09-08-2024 14:16:59

25 Tweet

137 Followers

9 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुण्यातील कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. यासमयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नाहर, माजी संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस तसेच अनेक साहित्यिक मंडळी

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुण्यातील कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. 

यासमयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नाहर, माजी संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस तसेच अनेक साहित्यिक मंडळी
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

बोधनचिन्हाची मा. राज ठाकरे यांच्याकडून निवड. विजेते मंथन स्कुल ऑफ क्रिएटिव्हिटि अँड आर्ट चे प्रसाद गवळी यांचं अभिनंदन. Raj Thackeray #98वे_अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलन_दिल्ली

बोधनचिन्हाची मा. राज ठाकरे यांच्याकडून निवड. 
विजेते मंथन स्कुल ऑफ क्रिएटिव्हिटि अँड आर्ट चे प्रसाद गवळी यांचं अभिनंदन. 
<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> 
#98वे_अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलन_दिल्ली
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ तारा भावाळकर मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन...

संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ तारा भावाळकर मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन...
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

बोधचिन्ह अनावरण समारंभ आणि साहित्यिकांशी संवाद.. Raj Thackeray दिनांक : ०७/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा. स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे.

बोधचिन्ह अनावरण समारंभ  आणि साहित्यिकांशी संवाद.. 

<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> 

दिनांक : ०७/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा.

स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाअध्यक्षांचा सन्मान...

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाअध्यक्षांचा सन्मान...
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

सकल मराठी मुलुखातील साहित्यप्रेमींच्या मागणीनुसार दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास स्वातंत्रवीर सावरकरांचे नाव. या वृत्ताची 'दै. लोकसत्ता'ने घेतलेली दखल. LoksattaLive #मराठी #दिल्ली #साहित्य

सकल मराठी मुलुखातील साहित्यप्रेमींच्या मागणीनुसार दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास स्वातंत्रवीर सावरकरांचे नाव. या वृत्ताची 'दै. लोकसत्ता'ने घेतलेली दखल.
<a href="/LoksattaLive/">LoksattaLive</a> 

#मराठी #दिल्ली #साहित्य
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Official (@abmssdelhi) 's Twitter Profile Photo

साहित्य संमेलनासाठी च्या विशेष रेल्वेसाठी तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनासाठी च्या विशेष रेल्वेसाठी तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

'मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार' 'आगामी शंभरावे संमेलन भव्यदिव्य स्वरूपात साजरे करणार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन

'मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार'
'आगामी शंभरावे संमेलन भव्यदिव्य स्वरूपात साजरे करणार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन