Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile
Abhishek Kalamkar

@abhishek_ncp

Former Mayor, Ahilyanagar Municipal Corporation, City President NCP-SP

ID: 589038387

calendar_today24-05-2012 08:36:18

586 Tweet

596 Followers

268 Following

Shashikant Shinde (@shindespeaks) 's Twitter Profile Photo

आज मुंबई येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राज्यात झालेली अतिवृष्टी आणि महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांची भूमिका यावर मत व्यक्त केले. राहुल गांधी आणि आम्ही सर्वजण पहिल्यापासून या भूमिकेला मत चोरी, बोगस मतदान हे सगळे दाखवत

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

निवडणुका आणि मतदान प्रक्रियेबाबत ही आहे सर्वसामान्य जनतेची भावना …! #VoteChori #EVM

Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. या भीषण घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अतिशय वेदनादायक आहे. या दुःखद प्रसंगी मी सर्व पीडित कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी

Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसेनानी, देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची जयंती देशात 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरी केली जाते. सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaulanaAbulKalamAzad #AbhishekKalamk

थोर स्वातंत्र्यसेनानी,  देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची जयंती देशात 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरी केली जाते. सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 #MaulanaAbulKalamAzad  #AbhishekKalamk
Shashikant Shinde (@shindespeaks) 's Twitter Profile Photo

आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व मा. प्रशांत निलावर यांचे चिरंजीव हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मुख्यमंत्री

आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व मा. प्रशांत निलावर यांचे चिरंजीव हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मुख्यमंत्री
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा वसा घेतलेल्या वसंतदादा पाटील यांनी नंतर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक जीवनात अमूल्य योगदान दिले. वसंतदादांनी महाराष्ट्रात सहकार चळवळीचा पाया भक्कम करत ग्रामीण विकास, कृषी आणि उद्योग क्षेत्रांना नवी चालना दिली. शेतकऱ्यांसाठी साखर

भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा वसा घेतलेल्या वसंतदादा पाटील यांनी नंतर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक जीवनात अमूल्य योगदान दिले. वसंतदादांनी महाराष्ट्रात सहकार चळवळीचा पाया भक्कम करत ग्रामीण विकास, कृषी आणि उद्योग क्षेत्रांना नवी चालना दिली. शेतकऱ्यांसाठी साखर
Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाचे आभार..! निवडणूक आयोगाने नुकताच घेतलेला चिन्हांबाबतचा निर्णय लोकशाहीसाठी आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. राजकीय पक्षांना या बदलांशी जुळवून घेताना अधिक स्पष्टता आणण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यात कार्यकर्ते आणि मतदारांचा गोंधळ कमी

निवडणूक आयोगाचे आभार..!

निवडणूक आयोगाने नुकताच घेतलेला चिन्हांबाबतचा निर्णय लोकशाहीसाठी आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
राजकीय पक्षांना या बदलांशी जुळवून घेताना अधिक स्पष्टता आणण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यात कार्यकर्ते आणि मतदारांचा गोंधळ कमी
Shashikant Shinde (@shindespeaks) 's Twitter Profile Photo

जिहे-कठापूर योजना जलपूजन कार्यक्रम ! #जिहे_काठापूर #JiheKathapur #जलपूजन #Jalpoojan #पाणी_योजना

Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

The Trophy Stays Home! What a performance! Huge congratulations to the Indian Women's Kabaddi Team for retaining the World Cup title. Winning their second straight cup with a superb 35-28 finish shows the depth of their grit, skill, and strategic brilliance. #TeamIndia

The Trophy Stays Home! 

What a performance! Huge congratulations to the Indian Women's Kabaddi Team for retaining the World Cup title. Winning their second straight cup with a superb 35-28 finish shows the depth of their grit, skill, and strategic brilliance. 

 #TeamIndia
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याच्या हिरव्यागार शिवारात पिकलेल्या धान्याच्या कणात विठुरायाचं दर्शन व्हावं, अशी धारणा असणारे राज्यकर्ता. ... हा 'चव्हाणसाहेब ते पवारसाहेब' असा प्रागतिक महाराष्ट्राचा वारसा ! कारण वारसा प्रतिमांचा नव्हे तर... विचारांचा, आचारांचा, धोरणांचा चालवायचा असतो ! #यशवंत_वारसा

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव आम्ही पुराव्यानीशी उघड केला असता त्यावर ही राजकीय टीका असल्याचं म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वतः अंबरनाथमधील मतदार याद्यांमधील घोळाची तक्रार करतायत. हा घोळ आधी मा. आशिष शेलार साहेब आणि आता उशिरा का होईना

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

संविधान 'अत्यंत श्रेष्ठ' असले तरी ते 'विवेक बुद्धीने टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे...! आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे, यात शंका नाही, पण तिचे संरक्षण करण्याची आणि तिला जिवंत ठेवण्याची खरी जबाबदारी प्रत्येक नगरिकाची आहे. सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

स्थानिक निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेत्यांनी राजकारण आणू नये, लोकांना हवं ते योग्य निकाल मतदार घेतील!

Shashikant Shinde (@shindespeaks) 's Twitter Profile Photo

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर २६ नोव्हेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. बीडमध्ये तर गुंडाराज चालू आहे. सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे हे प्रथमदर्शनी दिसून येतं आहे.

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर २६ नोव्हेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. बीडमध्ये तर गुंडाराज चालू आहे. सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे हे प्रथमदर्शनी दिसून येतं आहे.
Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

बीडमधील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक प्रकार आहे. अशा घटना पुन्हा-पुन्हा घडणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. गृहमंत्र्यांनी या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. न्याय

Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज तपोवनातील वृक्षांची पाहणी करताना निसर्गाशी असलेलं आपुलकीचं नातं अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केलं. “झाडं म्हणजे आपले आई-वडील… आणि जगात एकच सेलिब्रिटी असेल तर ते म्हणजे झाडं!” त्यांचे हे विचार मनाला खोल स्पर्श करणारे आहेत. पर्यावरण संवर्धन ही काळाची

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज तपोवनातील वृक्षांची पाहणी करताना निसर्गाशी असलेलं आपुलकीचं नातं अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केलं.
“झाडं म्हणजे आपले आई-वडील… आणि जगात एकच सेलिब्रिटी असेल तर ते म्हणजे झाडं!”

त्यांचे हे विचार मनाला खोल स्पर्श करणारे आहेत. पर्यावरण संवर्धन ही काळाची
Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

ॲपच्या नावाखाली हा बिग बॉसचा खेळ कशासाठी? 'संचार साथी' ॲप! प्रत्येक नवीन फोनमध्ये आता सरकारी 'डोळा' प्रीलोड होणार. डेटा सिक्युरिटीची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जनतेवर टाकून सरकार मोकळं झालं! हे म्हणजे, लोकांच्या सुरक्षेऐवजी 'डेटा वॉच' मध्ये जास्त रस दिसतोय!

ॲपच्या नावाखाली हा बिग बॉसचा खेळ कशासाठी?

'संचार साथी' ॲप! प्रत्येक नवीन फोनमध्ये आता सरकारी 'डोळा' प्रीलोड होणार. डेटा सिक्युरिटीची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जनतेवर टाकून सरकार मोकळं झालं!

हे म्हणजे, लोकांच्या सुरक्षेऐवजी 'डेटा वॉच' मध्ये जास्त रस दिसतोय!
Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

'देवेंद्रजीं'च्या दारी सत्ताधारी नेत्यांचे सगळे गुन्हे माफ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुमच्या सत्तेत गुन्हेगार, भ्रष्टाचारी लोक चालतात हे आजवर राज्यातील जनतेने पाहिलं होतं आणि आता पुन्हा रिपीट टेलिकास्ट राज्यातील जनता पाहत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय

Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची गेली चार दशकं ज्यांना माहिती आहेत.. त्या सगळ्यांना कल्पना असेल.. किती मोठं अकाली नुकसान आपलं झालं आहे.आज सर्व पक्षीय शोकसभा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. प्राप्त परिस्थितीत राजकारण थोडं बाजूला ठेऊन

महाराष्ट्राची गेली चार दशकं ज्यांना माहिती आहेत.. त्या सगळ्यांना कल्पना असेल.. किती मोठं अकाली नुकसान आपलं झालं आहे.आज सर्व पक्षीय शोकसभा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्राप्त परिस्थितीत राजकारण थोडं बाजूला ठेऊन
Abhishek Kalamkar (@abhishek_ncp) 's Twitter Profile Photo

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा..! #ShivajiMaharaj #ShivajiJayanti

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा..!

#ShivajiMaharaj #ShivajiJayanti