
αճհí
@abhijshedge
#महाविकासआघाडी_समर्थक
ID: 1539641973719855104
22-06-2022 16:11:03
4,4K Tweet
381 Followers
778 Following


मला मारण्याची उघड धमकी दिल्याचं कळलं. एका राजकीय थ्रेडवर counter argument करण्यापेक्षा ताईंनी माझ्या वडिलांबद्दल घाणेरड लिहिलं होतं. यानंतर मी तुम्हाला ब्लॉक केलं. ताई, माझे वडील हयात नाहीत. त्यांच्यानंतर गेली 13 वर्ष आईला मीच सांभाळतो. पण आज unblock करतो. 1/2 Devendra Fadnavis







अजित पवार स्वतःला पुरोगामी समजतात आणि संग्राम जगतापसारखा जातीयवादी किडा सोबत पोसतात. वा रे पुरोगामी दादा… संग्राम जगताप मुळे महाराष्ट्राचं वाट्टेळ होत नाही का Ajit Pawar






माननीय गृहमंत्री महोदय Devendra Fadnavis या कृतीमुळे खरंच ड्रग्जचं रॅकेट उध्वस्त होईल का? की उलट सामान्य जनता उध्वस्त होईल? राज्यातील जनतेला स्पष्ट उत्तर हवं आहे. Amit Shah Ajit Pawar CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrashekhar Bawankule #drug #tuljapur #tuljapurdrugcase




