Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी (@aaplibest) 's Twitter Profile
Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी

@aaplibest

मुंबई ची जीवनवाहिनी:- बेस्ट बस चे प्रवासी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असलेली सेवाभावी संस्था. बेस्ट च खाजगीकरण थांबवा, बेस्ट वाचवा.

ID: 1396106232096694279

calendar_today22-05-2021 14:11:05

544 Tweet

215 Followers

32 Following

Rajendra B. Aklekar (@rajtoday) 's Twitter Profile Photo

When the city commute was on horses! The B.E.S.T Museum at Anik has acquired a crucial piece of the city’s transport history: one of the oldest documented, handwritten records preserved in bound volumes from Bombay's horse tram era, dating back to circa 1887—just 14 years after

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

मुंबई सेंट्रल विभागामध्ये नवाब टॅंक मार्गावर पाईप लाईनचे काम चालू असल्यामुळे भाऊच्या धक्क्यावरून अप दिशेने येणारे बस मार्ग 42, 46 ,50,135 ऑरेंज सर्कल येथे डावे वळण घेऊन मायलेट बंदर ,पी डी मेलो मार्गे डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन असे परावर्तित केले आहे वेळ 14.00 वाजल्या पासून.

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

पवई हाई स्ट्रीट हिरानंदानी गार्डन मार्गावर फेस्टिवल चालू असल्यामुळे बस मार्ग 392, 409, 423 डि मार्ट बस थांब्या पासून हाई स्ट्रीट गार्डन मार्गे फॉरेस्ट बस थांब्यापर्यंत अप डाऊन परावर्तित करण्यात आलेले आहे वेळ 15.00 पासून. #powai #bestupdates

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

बांद्रा येथील भाभा रुग्णालयाजवळ रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बस मार्ग क्र A422 अप दिशा बांद्राकडे येताना वॉटर फिल्टर रोड वरून टर्नर रोडला सिग्नल जवळ डावी वळण घेऊन 220 च्या मार्गाने बांद्रा स्टेशन येथे जातील वेळ 16.00 वाजल्यापासून. #Bandra #bestupdates

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

आज चुनाभट्टी फाटक बंद असल्याने बसमार्ग क्रमांक A5 व A85 च्या बसगाड्या दोन्ही दिशेने एव्हरार्ड नगर नगर मार्गे जातील. वेळ 7.30 वाजल्यापासून. #bestupdates #chunabhatti

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

प्रभादेवी फितवाला मार्गावर क्रिकेटचे सामने असल्यामुळे हा मार्ग अप /डाऊन दिशा बंद केले आहे . त्यामुळे बसमार्ग क्र 167 संत रोहिदास चौक येथे खंडित आहे .वेळ 10.30 वाजल्यापासून. #bestupdates #prabhadevi

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

अपना बाजार येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने बस मार्ग क्र 703 सृष्टी शॉपिंग सेंटर येथे 7.15 वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे. #bestupdates #miraroad

Somit Sen 🇮🇳 (@somitsentoi) 's Twitter Profile Photo

Only 2 routes on Mumbai's coastal road's BEST bus lane leave commuters fuming | Mumbai News - The Times of India ⁦BEST Bus Transport⁩ timesofindia.indiatimes.com/city/mumbai/on…

Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी (@aaplibest) 's Twitter Profile Photo

आंबेवाडी येथे रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने BEST Bus Transport मार्ग क्र ६४ चे पारशीवाडा बस थांब्यावरून यु टर्न घेऊन साईबाबा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व द. लाड मार्गे म्हाडा वसाहत साठी नियमित मार्गाने जाईल याची सर्व प्रवासी यांनी नोंद घ्यावी. #काळाचौकी #bestupdates

आंबेवाडी येथे रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने <a href="/myBESTBus/">BEST Bus Transport</a> मार्ग क्र ६४ चे पारशीवाडा बस थांब्यावरून यु टर्न घेऊन साईबाबा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व द. लाड मार्गे म्हाडा वसाहत साठी नियमित मार्गाने जाईल याची सर्व प्रवासी यांनी नोंद घ्यावी.
#काळाचौकी #bestupdates
Rajendra B. Aklekar (@rajtoday) 's Twitter Profile Photo

Once pride, now at its lowest, Mumbai public transport B.E.S.T buses own fleet at 249. Total fleet at 2,650. New chairperson promises more funds and buses.

Once pride, now at its lowest, Mumbai public transport B.E.S.T buses own fleet at 249. Total fleet at 2,650. New chairperson promises more funds and buses.