Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile
Directorate Of Industrial Safety & Health

@_mahadish_

Safety, Welfare and Health of all workers in factory premises is paramount to us.

ID: 1234816107824869376

calendar_today03-03-2020 12:21:46

86 Tweet

135 Followers

1 Following

Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाने अधिनियम 1948 (सुधारित) प्रमाणे अतिकालिक काम करण्याबाबतच्या नियमातील सुधारणा आपल्याला ठाऊक आहे का? #industrialsafety #labourrules

कारखाने अधिनियम 1948 (सुधारित)  प्रमाणे अतिकालिक काम करण्याबाबतच्या नियमातील सुधारणा आपल्याला ठाऊक आहे का?

#industrialsafety 
#labourrules
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखानदारांनो, विवरणपत्र भरण्याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही कारण आता एकत्रित विवरणपत्र भरण्याची तरतूद उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या- maitri.mahaonline.gov.in #insdustrialdepartment #annualreturns #mahadish

कारखानदारांनो, विवरणपत्र भरण्याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही कारण आता एकत्रित विवरणपत्र भरण्याची तरतूद उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या- maitri.mahaonline.gov.in

#insdustrialdepartment
#annualreturns
#mahadish
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखानदारांनो आता कारखान्याच्या कुठल्याही दस्तावेज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या- maitri.mahaonline.gov.in #maitriportal #mahadish #factoryowners

कारखानदारांनो आता कारखान्याच्या कुठल्याही दस्तावेज प्रक्रियेसाठी  ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या- 
maitri.mahaonline.gov.in 

#maitriportal #mahadish #factoryowners
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखानदारांनो, आपल्या कारखान्याचे निरीक्षण होणार असल्यास त्याबद्दलच्या साऱ्या सूचना, माहिती जाणून घेणे आता सोपे झाले आहे. cia.ecmpcb.in ला भेट द्या आणि तपासणीचा तपशील जाणा. #mahadish #factoryinspection #CIA_portal

कारखानदारांनो, आपल्या कारखान्याचे निरीक्षण होणार असल्यास त्याबद्दलच्या साऱ्या सूचना, माहिती जाणून घेणे आता सोपे झाले आहे.
cia.ecmpcb.in ला भेट द्या आणि तपासणीचा तपशील जाणा.

#mahadish
#factoryinspection 
#CIA_portal
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

राज्यातील कारखान्यांचे निरीक्षण हे एकत्रितपणे या विभागांद्वारे केले जाते. अधिक माहितीसाठी भेट द्या- cia.ecmpcb.in #mahadish #factoryinspection #factorysafety

राज्यातील कारखान्यांचे निरीक्षण हे एकत्रितपणे या विभागांद्वारे केले जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्या- cia.ecmpcb.in

#mahadish 
#factoryinspection
#factorysafety
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाना मालकांनो आपल्याला स्वयं प्रमाणिकरणाबाबत आपल्याला माहिती आहे का? अधिक माहितीसाठी भेट द्या- mahadish.in #mahadish #selfcertification #insdustrialsafety

कारखाना मालकांनो आपल्याला स्वयं प्रमाणिकरणाबाबत  आपल्याला माहिती आहे का?

अधिक माहितीसाठी भेट द्या- 
mahadish.in

#mahadish 
#selfcertification 
#insdustrialsafety
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखानदारांनो तुम्हाला माहिती आहे का, आता कारखाना निरीक्षण प्रक्रियेत कारखान्याचे दस्तावेज डिजिटल पध्दतीने सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाते. कारखाना निरीक्षणासंबंधित अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी भेट द्या mahadish.in #mahadish #godigital #industrialsafety

कारखानदारांनो तुम्हाला माहिती आहे का, आता कारखाना निरीक्षण प्रक्रियेत कारखान्याचे दस्तावेज डिजिटल पध्दतीने सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाते.

कारखाना निरीक्षणासंबंधित अधिक माहितीसाठी  मिळवण्यासाठी भेट द्या mahadish.in

#mahadish
#godigital 
#industrialsafety
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखानदारांनो आपणास हे माहीत आहे का? - कारखाना नोंदणी व परवाना - परवाना नूतनीकरण - सुधारित परवाना - नकाशे मंजुरी या साऱ्या सुविधा आता maitri.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. #mahadish #maitriportal

कारखानदारांनो आपणास हे माहीत आहे का?
- कारखाना नोंदणी व परवाना 
- परवाना नूतनीकरण
- सुधारित परवाना
- नकाशे मंजुरी 
या साऱ्या सुविधा आता maitri.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

#mahadish 
#maitriportal
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना मिळणाऱ्या पगारी रजेमध्ये झालेला हा बदल आपणास ठाऊक आहे का? अधिक माहितीसाठी भेट द्या- zcu.io/isom #mahadish #labourrights

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना मिळणाऱ्या पगारी रजेमध्ये झालेला हा बदल आपणास ठाऊक आहे का?

अधिक माहितीसाठी भेट द्या- zcu.io/isom 
#mahadish
#labourrights
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर महिला कामगारांसाठी झालेली तरतूद आपणास ठाऊक आहे का? अधिक माहितीसाठी भेट द्या- mahadish.in #mahadish #labourrights

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर महिला कामगारांसाठी झालेली तरतूद आपणास ठाऊक आहे का?

अधिक माहितीसाठी भेट द्या- mahadish.in
#mahadish
#labourrights
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखान्यासंबंधित सर्व कामकाज आता एकाच संकेतस्थळावर होऊ शकते. आजच मैत्री प्रणाली पोर्टलला भेट द्या. #mahadish #maitriportal

कारखान्यासंबंधित सर्व कामकाज आता एकाच  संकेतस्थळावर होऊ शकते.
आजच मैत्री प्रणाली पोर्टलला भेट द्या.

#mahadish 
#maitriportal
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाने अधिनयम १९४८ मध्ये झालेल्या सुधारणा आपणास माहिती आहेत का? अधिक माहितीसाठी आजच mahadish.in #mahadish #labourrights

कारखाने अधिनयम १९४८ मध्ये झालेल्या सुधारणा आपणास माहिती आहेत का?

अधिक माहितीसाठी आजच mahadish.in
#mahadish
#labourrights
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाने अधिनियम १९४८च्या सुधारित तरतुदीप्रमाणे किरकोळ कायदेभंगासाठी करण्यात येणारी शिक्षा आपणास ठाऊक आहे का? #mahadish #factorylaw #labourrights

कारखाने अधिनियम १९४८च्या सुधारित तरतुदीप्रमाणे किरकोळ कायदेभंगासाठी करण्यात येणारी शिक्षा आपणास ठाऊक आहे का?

#mahadish
#factorylaw 
#labourrights
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखाना निरीक्षणासंबंधित माहिती पाहणे आता झाले अधिकच सोपे! अधिक माहितीसाठी सीआयएस प्रणालीला भेट द्या. #industrialsafety #mahadish #cisportal #factoryinspection

कारखाना निरीक्षणासंबंधित माहिती पाहणे आता झाले अधिकच सोपे!
अधिक माहितीसाठी सीआयएस प्रणालीला भेट द्या.

#industrialsafety #mahadish #cisportal #factoryinspection
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

कारखान्यातील या ठिकाणी सुरक्षेची दक्षता बाळगा, नियमांचे पालन करा. . . #industrialsafety #mahadish #safefactory

कारखान्यातील या ठिकाणी सुरक्षेची दक्षता बाळगा, नियमांचे पालन करा.
.
.
#industrialsafety
#mahadish
#safefactory
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

Important message for all Industrial Factories. Following safety measures should be taken to avoid explosion of Chemical Reactors! #industrialsafety #mahadish #chemicalreactors

Important message for all Industrial Factories. Following safety measures should be taken to avoid explosion of Chemical Reactors!

#industrialsafety #mahadish #chemicalreactors
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

आपले कामगार जर उंचीवर जाऊन काम करत असतील तर त्यांना सुरक्षा पुरवा, खालील गोष्टींचे पालन करा. . . #laboursafety #industrialrules #mahadish

आपले कामगार जर उंचीवर जाऊन काम करत असतील तर त्यांना सुरक्षा पुरवा, खालील गोष्टींचे पालन करा.
.
.
#laboursafety #industrialrules #mahadish
Directorate Of Industrial Safety & Health (@_mahadish_) 's Twitter Profile Photo

रासायनिक कारखान्यात होणाऱ्या दुर्घटना टाळा, या गोष्टींची खबरदारी घ्या! . . #industrialsafety #mahadish #chemicalfactoryzone #factoryzone

रासायनिक कारखान्यात होणाऱ्या दुर्घटना टाळा, या गोष्टींची खबरदारी घ्या!
.
.
#industrialsafety #mahadish #chemicalfactoryzone #factoryzone