Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांना झी टॉकीजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#ZeeTalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

रमेश आणि सीमा देव - मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी जोडी ❤️

#ZeeTalkies #VintageTalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

भाऊ गुरुजींनी सांगितले उन्हाळ्यातील बारा राशींचे एकमेव फळ!

नक्की पहा - कॉमेडीच्या गुदगुल्या
२ जूनपासून, शुक्र-शनि, रात्री ९ वा. आपल्या झी टॉकीज वर

account_circle
Lark Davis(@TheCryptoLark) 's Twitter Profile Photo

Stop searching for the best Crypto investments.

Join 60,000+ others and get everything you need to know about Crypto, sent directly to you twice a week.

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीदिनी झी टॉकीजतर्फे विनम्र अभिवादन.

#ZeeTalkies #AhilyabaiHolkar
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

नंदिनीच्या गोड आवाजात स्वामी समर्थांची आराधना.

नवी सुरुवात - गजर कीर्तनाचा, नाद भजनाचा
दररोज सकाळी ७.३० वाजता आपल्या झी टॉकीजवर

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

अभिनेते संजय खापरे यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिनेते संजय खापरे यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeTalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज चित्रपटाच्या सिल्व्हर ज्युबली सोहळ्याची खास आठवण!

महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज चित्रपटाच्या सिल्व्हर ज्युबली सोहळ्याची खास आठवण!

#ZeeTalkies #VintageTalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#ZeeTalkies #VijayPatkar
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

परकीय सत्तेविरुद्ध रणशिंग फुकणारी शूर वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.

Spellbinders(@Spellbinders) 's Twitter Profile Photo

Dive into a world of underwater wonder with the Seahorse Kisses collection by Dawn. This delightful collection features a whimsical array of stamps, dies, and paper pads that are perfect for creating projects inspired by the ocean and its inhabitants.

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

मित्रांनो, तुमच्यासाठी हे एक सोपं कोडं. तुमचं उत्तर नक्की कमेंट करा.

#TalkiesPuzzle #ZeeTalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

नकली सुधाच्या जागी झोपलेल्या नकली सुधाचा हा सीन म्हणजे प्रत्येक 'अशी ही बनवाबनवी' फॅनचा लाडका सीन. मंडळी, पहा हा सीन आणि आवडल्यास लाईक करून नक्की शेअर करा.

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिला झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
mrunmayee

@Mrunmayeeee

#ZeeTalkies #MrunamyeeDeshpande
account_circle
Vishal R. Bhosle Patil- विशाल रामकिशन भोसले पाटील(@Vishalbhosle22) 's Twitter Profile Photo

Zee Talkies mrunmayee आई तुळजा भवानीच्या कृपेने आपल्याला सुख,शांती,आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

account_circle