विशाल केदार(@Vishal_kedar7) 's Twitter Profileg
विशाल केदार

@Vishal_kedar7

करते वही है जो #हमें_पसंद_हैं ..
माना वक्त कम है पर #होंसले_बुलंद_है 😉

ID:946766495324844034

calendar_today29-12-2017 15:34:57

923 Tweets

82 Followers

178 Following

Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर बीड शहरात महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करत समस्त बीडकरांना

account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

आज बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले, यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या...

आज बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले, यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या... #लोकसभा #बीडलोकसभा
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

तसेच आणखी प्रस्तावित सुमारे 25 कोटी रुपये निधी आगामी आर्थिक वर्षात मंजूर करण्यात येणार असल्याचा शब्द श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलताना दिला आहे.
वारकरी संप्रदायात श्री क्षेत्र गहिनीनाथ गडासह विविध गड व तीर्थ स्थळांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

तसेच आणखी प्रस्तावित सुमारे 25 कोटी रुपये निधी आगामी आर्थिक वर्षात मंजूर करण्यात येणार असल्याचा शब्द श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलताना दिला आहे. वारकरी संप्रदायात श्री क्षेत्र गहिनीनाथ गडासह विविध गड व तीर्थ स्थळांचे अनन्यसाधारण महत्व आहे.
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

या गडांची भक्ती, सेवा व विकास करण्याची आपल्याला संधी मिळाली असून, ती सार्थ ठरवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू ठेऊ, असा शब्द यावेळी संबोधित करताना दिला.

या गडांची भक्ती, सेवा व विकास करण्याची आपल्याला संधी मिळाली असून, ती सार्थ ठरवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू ठेऊ, असा शब्द यावेळी संबोधित करताना दिला.
account_circle
विशाल केदार(@Vishal_kedar7) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐🇮🇳

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐🇮🇳
account_circle
विशाल केदार(@Vishal_kedar7) 's Twitter Profile Photo

श्री तीर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री तीर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. #ayodhyarammandir
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण यांसारख्या क्रांतीकारी विचारांसाठी आपले आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाईस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण यांसारख्या क्रांतीकारी विचारांसाठी आपले आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाईस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #SavitriBaiPhuleJayanti
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात आपले शौर्य गाजवलेल्या वीरांना विनम्र अभिवादन...

ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात आपले शौर्य गाजवलेल्या वीरांना विनम्र अभिवादन... #BhimaKoregaon
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाचे स्वागत करताना या नवीन वर्षात राज्यातील कृषकाला अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प करूया...
नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...
Happy new year to all...

नवीन वर्षाचे स्वागत करताना या नवीन वर्षात राज्यातील कृषकाला अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प करूया... नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा... Happy new year to all... #NewYear2024
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

येळकोट येळकोट, जय मल्हार...!
मार्तंडभैरव श्री खंडेरायाच्या चरणी चंपाषष्ठीनिमित्त वंदन... सर्वांना चंपाषष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा.

येळकोट येळकोट, जय मल्हार...! मार्तंडभैरव श्री खंडेरायाच्या चरणी चंपाषष्ठीनिमित्त वंदन... सर्वांना चंपाषष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणजेच माझे अप्पा यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूर येथील शासकीय निवासस्थानी अप्पांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अप्पा आज आपल्यात नसले तरी जनसेवेचा त्यांनी दिलेला वसा व त्यांचा विचार कायम आपल्यात आहे व राहील.

स्व.अप्पांच्या

account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींच्या चरणी वंदन...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींच्या चरणी वंदन...
account_circle