Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile
Dhananjay Munde

@dhananjay_munde

Agriculture Minister (Maharashtra) - | MLA Parali | National Spokesperson NCP

ID: 179596018

calendar_today17-08-2010 17:40:58

12,12K Tweet

912,912K Followers

131 Following

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

समृद्ध कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा! बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा... #पोळा #बैल_पोळा

समृद्ध कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा!
बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...
#पोळा 
#बैल_पोळा
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5 हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र

आज नाथ्रा ता.परळी वै. या माझ्या जन्मगावी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांच्या समवेत पारंपारिक पद्धतीने पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. "चाहूर चाहूर चांगभलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे ग्रामीण गीत म्हणत कष्टकरी बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैलजोडीचे

आज नाथ्रा ता.परळी वै. या माझ्या जन्मगावी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांच्या समवेत पारंपारिक पद्धतीने पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. 

"चाहूर चाहूर चांगभलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे ग्रामीण गीत म्हणत कष्टकरी बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैलजोडीचे
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

परळी वैद्यनाथ शहरातील सरस्वती नदीला मागील दोन-तीन दिवसात आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. याठिकाणी आज भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांना तातडीची मदत, धान्य आदी बाबींची तात्काळ व्यवस्था करण्यासह झालेल्या

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून ड्रोनद्वारे फवारणी तसेच

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. 

विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून ड्रोनद्वारे फवारणी तसेच
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

मराठवाडा आणि राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे

मराठवाडा आणि राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधला. 

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बीड जिल्ह्यात आज लोणाळा, अर्धमसला, तळेवाडी व परिसरातील गावांमध्ये ठिक-ठिकाणी भेटी देऊन शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून या कठीण समयी शेतकऱ्यांना

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बीड जिल्ह्यात आज लोणाळा, अर्धमसला, तळेवाडी व परिसरातील गावांमध्ये ठिक-ठिकाणी भेटी देऊन शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधला. 

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून या कठीण समयी शेतकऱ्यांना
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #teachersday2024 #TeacherDay

भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#teachersday2024 #TeacherDay
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषी विज्ञान संकुल काष्टी ता.मालेगाव या संस्थेस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. या शासकीय संस्थेचे नाव आता 'छत्रपती शिवाजी

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो. सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! #GaneshChaurthi #GaneshFestival

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो. सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
#GaneshChaurthi #GaneshFestival
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रांमार्फत खरेदी करण्यात येतील. सोयाबीन खरेदीसाठी

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

परळी वैद्यनाथ शहरातील सरस्वती नदीला पूर येऊन बाधित झालेल्या 550 पेक्षा अधिक कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच शासनाच्या वतीने प्रत्येकी 5000 रुपये आर्थिक मदतीचे आज माझ्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. उर्वरित सर्व पात्र कुटुंबांना

आज महानिर्मितीच्या विविध प्रकल्पग्रस्त तसेच अन्य कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस बीड येथून व्हीसीद्वारे उपस्थित राहिलो. यावेळी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत

आज महानिर्मितीच्या विविध प्रकल्पग्रस्त तसेच अन्य कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस बीड येथून व्हीसीद्वारे उपस्थित राहिलो.

यावेळी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनासह कृषी विभागाकडून आढावा घेतला. कृषी विभागाने विमा कंपनीला सोबतीला घेऊन येत्या आठ-दहा दिवसात नमुना सर्वेक्षण पूर्ण करून अग्रीम पीकविमा वितरणाची कारवाई तातडीने सुरू करावी, तसेच नैसर्गिक

आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनासह कृषी विभागाकडून आढावा घेतला. 

कृषी विभागाने विमा कंपनीला सोबतीला घेऊन येत्या आठ-दहा दिवसात नमुना सर्वेक्षण पूर्ण करून अग्रीम पीकविमा वितरणाची कारवाई तातडीने सुरू करावी, तसेच नैसर्गिक
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

'शब्दातले ठणकने डोळ्यांमध्ये तरळते, तेव्हाच वेदनेच्या हाती चुडा भरावा...' या आणि अशा अनेक गझलींनी महाराष्ट्राला वेड लावणारे, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध गझलकार सतीश दराडे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. बालाघाटच्या डोंगर रांगेतील टोकवाडी या छोट्याशा गावात

'शब्दातले ठणकने डोळ्यांमध्ये तरळते,
तेव्हाच वेदनेच्या हाती चुडा भरावा...'
या आणि अशा अनेक गझलींनी महाराष्ट्राला वेड लावणारे, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध गझलकार सतीश दराडे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे.

बालाघाटच्या डोंगर रांगेतील टोकवाडी या छोट्याशा गावात
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

....म्हणूनच मी नॅनो खते आणि नॅनो तंत्रज्ञानाचा कायम पुरस्कार करत आलो आहे. नॅनो युरियाच्या वापराने हजारो-लाखो कोटींचे परकीय चलन तसेच लाखो कोटी रुपयांचे आयात खतावरील अनुदान यात बचत करून देशहित साधण्याबरोबरच जमीन व जल प्रदूषण कमी करून पर्यावरण हित सुद्धा जपता येईल. उत्पादन खर्च कमी

भूदान चळवळीचे प्रणेते तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

भूदान चळवळीचे प्रणेते तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...