Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profileg
Dhananjay Munde

@dhananjay_munde

Agriculture Minister (Maharashtra) - | MLA Parali |

ID:179596018

calendar_today17-08-2010 17:40:58

12,1K Tweets

908,2K Followers

137 Following

Follow People
Ajay Munde(@AjayMunde_) 's Twitter Profile Photo

श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प.विठ्ठल महाराजांचा दुर्दैवाने नुकताच अपघात झाला असून आज त्यांची पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये भेट घेऊन चौकशी केली. ना. धनंजय दादा मुंडे यांनी देखील यावेळी महाराजांशी दूरध्वनी वरून चर्चा करून तब्येतीची विचारपूस करत लवकर आराम मिळावा, अशी

account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

विधिमंडळातील आमचे सहकारी, करवीरचे आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी पाटील परिवार व त्यांच्या सहकारी-कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.

विधिमंडळातील आमचे सहकारी, करवीरचे आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी पाटील परिवार व त्यांच्या सहकारी-कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

जगाला प्रेम, अहिंसा व शांतीची शिकवण देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...!

जगाला प्रेम, अहिंसा व शांतीची शिकवण देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...!
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

12 वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल करत असताना 12 वी हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हा टप्पा सर करून आपले भवितव्य घडवायला निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी शुभेच्छा.
Results

12 वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल करत असताना 12 वी हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हा टप्पा सर करून आपले भवितव्य घडवायला निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी शुभेच्छा. #HSCResults #HSC
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... #RajivGandhi
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

Some students from Beed district and Maharashtra who are studying in Bishkek city of Kyrgyzstan are requesting for help, some locals have attacked the hostel where these students are staying, those students are under great fear and panic.

The matter should be intervened on

account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...

मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

आपल्या बुद्धी आणि शौर्याच्या बळावर स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून आलेल्या शत्रूशी अखेरच्या श्वासापर्यंत निकराने लढा देणारे, छत्रपती शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

बीड जिल्ह्यात निवडणुकीची ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी मुंबईवरून आलेले इंडिया टुडे ग्रुप - आज तक/मुंबई तकचे प्रतिनिधी वैभव कनगुटकर यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने वैभव लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कर्तव्य बजावत असताना मयत

बीड जिल्ह्यात निवडणुकीची ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी मुंबईवरून आलेले इंडिया टुडे ग्रुप - आज तक/मुंबई तकचे प्रतिनिधी वैभव कनगुटकर यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने वैभव लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कर्तव्य बजावत असताना मयत
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

पंकजाताईंच्या प्रचाराच्या सांगतेची विराट सभा आज परळी वैद्यनाथ नगरीत संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताईंना परळीत येऊन विजयासाठी आशीर्वाद दिले.

परळी मतदारसंघात आजवर आम्ही सेवा व विकास हाच धर्म निभावला आहे, परळीची

पंकजाताईंच्या प्रचाराच्या सांगतेची विराट सभा आज परळी वैद्यनाथ नगरीत संपन्न झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताईंना परळीत येऊन विजयासाठी आशीर्वाद दिले. परळी मतदारसंघात आजवर आम्ही सेवा व विकास हाच धर्म निभावला आहे, परळीची
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ युसुफवडगाव ता.केज येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचारसभा पार पडली; या सभेस उपस्थित राहून केज तालुक्यातील जनतेशी संवाद साधला.

आज स्व. मुंडे साहेबांच्या लेकीला

बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ युसुफवडगाव ता.केज येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचारसभा पार पडली; या सभेस उपस्थित राहून केज तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. आज स्व. मुंडे साहेबांच्या लेकीला
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कडा ता.आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेस उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला.

अजितदादांनी व

बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कडा ता.आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेस उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. अजितदादांनी व
account_circle
Dhananjay Munde(@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

परळी वैद्यनाथ शहरातील बरकत नगर भागात काल सायंकाळी पंकजाताईच्या प्रचारार्थ भर पावसात उत्स्फूर्त प्रचार सभा संपन्न झाली. परळीतील माझ्या मुस्लिम समाजबांधवांचा पावसातला कालचा उत्साह, प्रत्येक ईद-दिवाळीचे स्नेहबंध आणि मला प्रत्येक निवडणुकीत दिलेले अधिकचे जनमत, हे माझे पाठबळ व मला

आज दुपारनंतरच्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, जोडवाडी येथे आयोजित संवाद बैठकीत नागरिकांशी संवाद साधला.

त्याचबरोबर बर्दापुर येथे आयोजित कॉर्नर सभेस उपस्थितांशी संवाद साधून पंकजाताईंना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. उपस्थित नागरिकांचा उत्साह व प्रेम पाहून या भागातून

आज दुपारनंतरच्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, जोडवाडी येथे आयोजित संवाद बैठकीत नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर बर्दापुर येथे आयोजित कॉर्नर सभेस उपस्थितांशी संवाद साधून पंकजाताईंना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. उपस्थित नागरिकांचा उत्साह व प्रेम पाहून या भागातून
account_circle