Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर

@v_tulaskar

IT Professional | शिवसेना | युवासेना | आंबा व्यापारी
।।प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज।।
Wish me on 24th April

ID: 2425893283

calendar_today03-04-2014 16:40:18

27,27K Tweet

9,9K Followers

2,2K Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ED, CBI, NIA मुळे बेजार झालेले नेते तुमच्याकडे येतात. - श्री. भास्कर जाधव, आमदार Bhaskar Jadhav

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

एका मुलीची आणि महिलेची धिंड काढली जाते, बलात्कार होतो आणि महाराष्ट्रातील महिला खासदार विचारत आहे मे मध्ये बलात्कार झाला विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ संसदेचे अधिवेशन सुरू असताना तिथे का गेले? फोटो काढायला का? अश्या महिला खासदार आपल्या भूमीतील आहेत ह्याची लाज वाटली! आपलीच चूक आहे..

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

'फ्लाईंग किस'वरून आक्रमक झालेल्या Smriti Z Irani मणिपूर मध्ये महिलांसोबत जे काही झाले त्यावर गप्प का बरे होत्या?

Amit Pandit (@shivsena_amit) 's Twitter Profile Photo

गृहमंत्री Devendra Fadnavis झोपा काढत आहेत. तुमच्या सरकारमधील आमदार पत्रकाराला शिव्या देतो, भररस्त्यात पत्रकाराला मारतो तरीही कारवाई नाही...? महाराष्ट्राचा युपी बिहार करायचा आहे का?

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

हिंदुस्थानचा तिरंगा आणि हिंदुत्वाचा भगवा एक शान आहे.. तर दुसरी जान आहे 🇮🇳🚩 #independenceday2023 #independanceday #JayHind #SpecialPic #Tiranga #Bhagwa 😊😊

हिंदुस्थानचा तिरंगा आणि हिंदुत्वाचा भगवा 

एक शान आहे.. तर दुसरी जान आहे 🇮🇳🚩

#independenceday2023  #independanceday #JayHind  #SpecialPic #Tiranga #Bhagwa 😊😊
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

घरगुती गॅस सिलेडर चे दर 400/- रूपया वरून 1200 /- रूपया वर नेले आणि आता 200/- रूपये दर कमी केले मग याला 600/- रूपयांनी महाग केले म्हणायचे की 200/- रुपयांनी स्वस्त ?? #SayNoToBJP

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The CM of Gujarat is in Mumbai for meetings to invite industries to Gujarat during Vibrant Gujarat and investment. Instead of taking all these efforts, he could have simply called up the illegal cm of the Mindhe- bjp regime and asked them to send more industries to Gujarat from

The CM of Gujarat is in Mumbai for meetings to invite industries to Gujarat during Vibrant Gujarat and investment.

Instead of taking all these efforts, he could have simply called up the illegal cm of the Mindhe- bjp regime and asked them to send more industries to Gujarat from
Parag Sharad Mohite (@paragsmohite) 's Twitter Profile Photo

शिंदे गटाच्या लोकांनी स्वतःला शिवसैनिक म्हणुन घेऊ नये. गटाचा नेता आणि प्रवक्ता सांगतोय की ते #नमोसैनिक आहेत. म्हणजेच नरेंद्र मोदींचे सैनिक.. वंदनीय बाळासाहेबांनी आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांच्या नावे शिवसैनिक म्हटलं होत.. पण यांची कर्तुत्व बघता नमोसैनिक हेच यांना योग्य वाटेल.

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

माझ्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे आज उद्घाटन केले. आज लोअर परळ येथील वार्डन वकील चाळ इमारत दुरुस्तीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.

माझ्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे आज उद्घाटन केले.

आज लोअर परळ येथील वार्डन वकील चाळ इमारत दुरुस्तीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

लोअर परळ येथील मेस्त्री इमारतीच्या दुरुस्तीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

लोअर परळ येथील मेस्त्री इमारतीच्या  दुरुस्तीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे

महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

राज्यसभा ६ उमेदवार आणि त्यांचे आधीचे पक्ष अशोक चव्हाण - काँग्रेस मिलिंद देवरा - काँग्रेस बाबा सिद्दीक़ी - काँग्रेस मेधा कुलकर्णी - भाजप चंद्रकांत हंदोरे - काँग्रेस अजित गोपचड़े - भाजप ४/६ उमेदवार हे पूर्व काँग्रेसचे सर्व #काँग्रेस मध्ये असताना भ्रष्टाचारी होते #काँग्रेस_मुक्त

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय - Devendra Fadnavis तरीही हा माणूस एवढा निष्क्रिय आहे की सिनेट मध्ये एक ही सीट निवडून आणता आली नाही याला.. 🤦🏻‍♂️ आपली निष्क्रियेता लपवण्यासाठीच का ह्याला दुसरे पक्ष फोडावे लागतात...

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

For all the whataboutery and abuses the bhakts have hurled at me for this, I am ok. I totally understand their frustration and deeply empathise with them. Even they know they can’t ask these questions, hence once again: 1) Will the Hon’ble PM speak and act to save Hindus in

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

२०१७ ची मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंना सोडली बोलणारा फेक #Narrative बाज Devendra Fadnavis स्वतः विसरतो की त्याच स्वतःच ५ वर्षाचा कार्यकाळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे Uddhav Thackeray ह्यांच्यामुळे तरले होते. 😃

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर (@v_tulaskar) 's Twitter Profile Photo

गणिताचा केमिकल लोच्या Pratap Baburao Sarnaik म्हणे 30 वर्षे सहकारी म्हणून तुमचा अभिमान वाटतो. अहो तुम्हाला तर शिवसेनेत प्रवेश करून फक्त 17 वर्षेच झालेत. मग 30 वर्षे सहकारी कसे? किती Eknath Shinde - एकनाथ शिंदेAmit Shah साठी लबाडी करणार

गणिताचा केमिकल लोच्या <a href="/PratapSarnaik/">Pratap Baburao Sarnaik</a> म्हणे 30 वर्षे सहकारी म्हणून तुमचा अभिमान वाटतो. अहो तुम्हाला तर शिवसेनेत प्रवेश करून  फक्त 17 वर्षेच झालेत. मग 30 वर्षे सहकारी कसे? किती <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> व <a href="/AmitShah/">Amit Shah</a> साठी लबाडी करणार