Swapnil Tapase(@Swapniltapase20) 's Twitter Profileg
Swapnil Tapase

@Swapniltapase20

महानगर संघटक,
मिरा भाईंदर शहर.
रस्ते साधन व सुविधा आस्थापना.

ID:1070295071369646081

calendar_today05-12-2018 12:33:24

701 Tweets

109 Followers

83 Following

Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या
account_circle
ReshmaTapase_mns(@TapaseReshma) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान पदासाठी श्री.नरेंद्र मोदी ह्यांना आम्ही पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत 👇🏻
-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
-गड-किल्ले संवर्धन
-उद्योगपतींची पहिली पसंती असलेल्या महाराष्ट्राला उद्योग-धंद्यांमध्ये प्राधान्य द्यावं
- राजसाहेब ठाकरे

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !

महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरतोय... राजकारणाचा इतका विचका झाला आहे की, माय-माता समोर येतात, मायेने डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात 'बाबा रे, विश्वास आता तुझ्यावरच आहे.'

हा विश्वास टिकवायला हवा ! 🙏

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

फोडाफोडी, पक्षातंर ह्यामुळे राजकारण लयाला गेलं असं वाटणाऱ्या अन् खचलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी, निष्ठावंतांसाठी राजसाहेबांची आश्वासक भूमिका !

फोडाफोडी, पक्षातंर ह्यामुळे राजकारण लयाला गेलं असं वाटणाऱ्या अन् खचलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी, निष्ठावंतांसाठी राजसाहेबांची आश्वासक भूमिका !
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझ्या पक्षात जातीयवाद चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं ? मग आपण शिवछत्रपतींचं नाव का घेतो... ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं राज्य उभं केलं. सर्व जातीभेद गाडा, आणि महाराष्ट्रासाठी एकदिलाने काम करा.

account_circle
ReshmaTapase_mns(@TapaseReshma) 's Twitter Profile Photo

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐 #savitriBaiFule #ज्ञानज्योती #सावित्रीबाई_फुले
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रामध्ये विकास, बदल घडवून आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आणि विश्वास मोलाचा असतो. महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना अनेकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव मिळत आहेत. आज वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ही सर्वांत मोठी भेट आहे. तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

Former Prime Minister P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and S. Swaminathan, father of the Indian Green Revolution, were posthumously awarded Bharat Ratna. S. Swaminathan passed away just a few months ago. A scientist who achieved so much should have received this

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माझे स्नेही श्री.एकनाथराव शिंदे ह्यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माझे स्नेही श्री.एकनाथराव शिंदे ह्यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा ! @mieknathshinde
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

राज ठाकरेच आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आहेत- बाळा नांदगावकर

loksa.in/BC4RNS < येथे वाचा सविस्तर वृत्त
Bala Nandgaonkar Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

राज ठाकरेच आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आहेत- बाळा नांदगावकर loksa.in/BC4RNS < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #RajThackeray #BalasahebThackeray #MNS @BalaNandgaonkar @RajThackeray @mnsadhikrut
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

६ मे २०२३ च्या रत्नागिरीच्या सभेत राजसाहेब जे श्री. अजित पवारांबद्दल म्हणाले ते आज खरं ठरलं... असो. पण कुणाचं काहीही न हडपता, बुजुर्ग नेत्यांचा अवमान न करता शून्यातून स्वतःचं राजकीय अस्तित्व 'नवनिर्माण' करणाऱ्या राजसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यापाठोपाठ आता काशी व मथुरा येथील मंदिरांचा मुद्दाही जोरकसपणे मांडला जात असून ज्ञानवापी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निवासस्थान असलेल्या

गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यापाठोपाठ आता काशी व मथुरा येथील मंदिरांचा मुद्दाही जोरकसपणे मांडला जात असून ज्ञानवापी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निवासस्थान असलेल्या
account_circle
ReshmaTapase_mns(@TapaseReshma) 's Twitter Profile Photo

काल पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष मा.रावसाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली व रस्तेआस्थापना राज्य उपाध्यक्ष सौ.रेश्मा तपासे यांच्या नेतृत्वाखाली मिराभाईंदर व ठाणे शहरातील पदाधिकारी यांची आढावा बैठक मिरा रोड येथील पक्षकार्यालयात पार पडली.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

काल पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष मा.रावसाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली व रस्तेआस्थापना राज्य उपाध्यक्ष सौ.रेश्मा तपासे यांच्या नेतृत्वाखाली मिराभाईंदर व ठाणे शहरातील पदाधिकारी यांची आढावा बैठक मिरा रोड येथील पक्षकार्यालयात पार पडली. @mnsadhikrut
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात लोकप्रतिनिधींकडून होणारे गोळीबार ही कशाची परिणीती ? प्रश्न फक्त कायदा-सुव्यवस्थेचा नाही तर सुज्ञ मध्यमवर्गाने राजकारणाकडे, समाजकारणाकडे पाठ फिरवली आणि एकूणच महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय समतोल बिघडला. सन्मा. राजसाहेब सातत्याने आवाहन करत आहेत

account_circle
ReshmaTapase_mns(@TapaseReshma) 's Twitter Profile Photo

Shailesh Satasiya (Modi Ka Parivaar ) MiraBhayanderKar™ Geeta Bharat Jain (Modi Ka Parivar) Pratap Baburao Sarnaik Adv Ravi Vyas (Modi Ka Parivar) @BhaindarMira आमदार तुमचे,मिराभाईंदर मध्ये तुम्ही सत्तेत महाराष्ट्रात आणि देशात तुम्ही सत्तेत आहात आणि तरीही हा प्रश्न 😎 सर्वसामान्यांना न्याय फक्त शिवतीर्थावरच
Abhishek Mhamunkar Official Anil Shidore अनिल शिदोरे @BhaindarMira MNS Adhikrut - मनसे अधिकृत Yogesh Parulekar मनसे बातमी ~ MNS INFO Swapnil Tapase @PrashantHope

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सगळे राज्य आपापली भाषा जपतात, मग आम्ही काय गोट्या आहोत का सारखे घरंगळत जायला? - राज ठाकरे
loksa.in/+7tkkR < येथे वाचा सविस्तर वृत्त

news MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

सगळे राज्य आपापली भाषा जपतात, मग आम्ही काय गोट्या आहोत का सारखे घरंगळत जायला? - राज ठाकरे loksa.in/+7tkkR < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #Politics #MNS #RajThackeray #Marathi #Mahaashtra @mnsadhikrut @RajThackeray
account_circle