Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile
Suresh Warpudkar

@sureshwarpudkar

MLA - Pathri | Congress Chief Whip | Chairman-Parbhani District Central Cooperative Bank |
Dist.President-INC Parbhani |
Ex. MP Parbhani |
Ex.Minister - GOM |

ID: 1073187022297272321

calendar_today13-12-2018 12:04:59

712 Tweet

3,3K Followers

157 Following

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३ ।आ. सुरेश वरपूडकर Suresh Warpudkar

Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! Uddhav Thackeray

माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Uddhav Thackeray
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

साहित्यसम्राट,थोर समाजसुधारक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या संदेशाने देशात जागृकता निर्माण करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

साहित्यसम्राट,थोर समाजसुधारक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या संदेशाने देशात जागृकता निर्माण करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे नेते आ.विजयजी वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्तीबाबतचे पत्र आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा! Vijay Wadettiwar

काँग्रेस पक्षाचे नेते आ.विजयजी वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्तीबाबतचे पत्र आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
Vijay Wadettiwar
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

आज नहीं तो कल सच्चाई की जीत होती है। मुझे अपना लक्ष्य पता है, मैं जानता हूं मुझे क्या करना है। जिन्होंने हमारी मदद की और जनता ने जो प्यार और समर्थन दिया, उसके लिए सभी का धन्यवाद। Rahul Gandhi जी

Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिवीरांना ऑगस्ट क्रांतीदिनी विनम्र अभिवादन! #AugustKrantiDiwas

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिवीरांना ऑगस्ट क्रांतीदिनी विनम्र अभिवादन!
#AugustKrantiDiwas
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा उत्तुंग राजकीय प्रवास करणारे, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! #VilasraoDeshmukh

सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा उत्तुंग राजकीय प्रवास करणारे, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#VilasraoDeshmukh
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

रामेश्वर जी उस भारत की आवाज़ हैं जिसकी पीड़ा, मुद्दे और चुनौतियां आज मुख्यधारा की बहस से बहुत दूर हैं। उस भारत की आवाज़ सुनना और संघर्षों का मुकाबला करने में साथ निभाना हम सब की नैतिक ज़िम्मेदारी है। उनकी सच्चाई और सादगी से भरी बातचीत का पूरा वीडियो: youtu.be/kxO2XGgRRF4

Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड असतानाही पीकविमा अग्रीम न मिळाल्याने बाधित महसूल मंडळांना पीकविमा अग्रीम देण्यात यावा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dhananjay Munde

परभणी जिल्ह्यात पावसाचा खंड असतानाही पीकविमा अग्रीम न मिळाल्याने बाधित महसूल मंडळांना पीकविमा अग्रीम देण्यात यावा.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dhananjay Munde
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

सुरुवात नव्या पर्वाची, नव्याने भारत जोडण्याची...! #JeetegaINDIA

Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

NH548B रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून NH548B ह्या रस्त्याच्या कामास त्वरीत मंजुरी देण्यात यावी, ही विनंती. Nitin Gadkari

NH548B रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून NH548B ह्या रस्त्याच्या कामास त्वरीत मंजुरी देण्यात यावी, ही विनंती.
Nitin Gadkari
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा माझ्या बळीराजाच्या जिवनात सुख,शांती, समृद्धी,भरभराटी नांदो हिच प्रार्थना शुभेच्छा...

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा
माझ्या बळीराजाच्या जिवनात सुख,शांती, समृद्धी,भरभराटी नांदो हिच प्रार्थना शुभेच्छा...
Suresh Warpudkar (@sureshwarpudkar) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्या, माजी अध्यक्षा आदरणीय सोनिया जी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी सदिच्छा !

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषि मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.. Sharad Pawar

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषि मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा..
Sharad Pawar