Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile
Suresh Dhas

@sureshdhasbjp

Official Account Of Member Of Legislative Assembly | Ex State Minister Maharashtra | BJP

ID: 1662284122516250624

linkhttps://sureshdhas.com/connect-me/ calendar_today27-05-2023 02:26:53

3,3K Tweet

6,6K Followers

46 Following

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

देवाभाऊंच्या जन्मदिनी रक्तदात्यांचा महारक्तदान मोहिमेत अनोखा विश्वविक्रम..! 🪷 Devendra Fadnavis Ravindra Chavan #BJP #Maharashtra #HBDDevaBhau

देवाभाऊंच्या जन्मदिनी रक्तदात्यांचा महारक्तदान मोहिमेत अनोखा विश्वविक्रम..! 🪷

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> <a href="/RaviDadaChavan/">Ravindra Chavan</a> #BJP #Maharashtra #HBDDevaBhau
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

📍मोरेश्वर मंगल कार्यालय, आष्टी मोरेश्वर मंगल कार्यालय , आष्टी येथे मतदारसंघातील पंचायत समिती आष्टी, शिरूर कासार आणि पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजना, सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांबाबत एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मागील दोन वर्षांत अनेक

📍मोरेश्वर मंगल कार्यालय, आष्टी 

मोरेश्वर मंगल कार्यालय , आष्टी येथे मतदारसंघातील पंचायत समिती आष्टी, शिरूर कासार आणि पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजना, सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांबाबत एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

मागील दोन वर्षांत अनेक
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

पाटोदा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी श्री. सतीश बाप्पा जाधव आणि उपाध्यक्षपदी श्री. भागवत आबा खाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा स्नेहपूर्वक सत्कार करून दोघांनाही पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक संपूर्णपणे बिनविरोध पार पडल्यामुळे

पाटोदा तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी श्री. सतीश बाप्पा जाधव आणि उपाध्यक्षपदी श्री. भागवत आबा खाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा स्नेहपूर्वक सत्कार करून दोघांनाही पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ही निवडणूक संपूर्णपणे बिनविरोध पार पडल्यामुळे
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

देवभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र ठरतोय दिशादर्शक ! 🚩 जगातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह फायनान्शिअल ऑर्गनझेशन्सपैकी एक Morgan Stanley च्या ताज्या अहवालानुसार - अर्थविकास, पायाभूत सुविधा, सामाजिक प्रगती, निर्यात, वित्तीय शिस्त, धोरणात्मक सुधारणा, आणि ऊर्जा संक्रमण या सर्वच

देवभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र ठरतोय दिशादर्शक ! 🚩

जगातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह फायनान्शिअल ऑर्गनझेशन्सपैकी एक Morgan Stanley च्या ताज्या अहवालानुसार - अर्थविकास, पायाभूत सुविधा, सामाजिक प्रगती, निर्यात, वित्तीय शिस्त, धोरणात्मक सुधारणा, आणि ऊर्जा संक्रमण या सर्वच
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

श्रद्धा, भक्ती, आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेला श्रावण मास आजपासून सुरू होत आहे. श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! भगवान महादेवाची कृपा आपल्या जीवनात सकारात्मकतेचा नवा प्रकाश घेऊन येवो ही प्रार्थना. #श्रावणमास #ShravanMonth #शिवभक्ती #श्रावणशुभेच्छा

श्रद्धा, भक्ती, आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेला श्रावण मास आजपासून सुरू होत आहे. श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

भगवान महादेवाची कृपा आपल्या जीवनात सकारात्मकतेचा नवा प्रकाश घेऊन येवो ही प्रार्थना.

#श्रावणमास #ShravanMonth #शिवभक्ती #श्रावणशुभेच्छा
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

"श्री साई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल" — आष्टीकरांसाठी आरोग्यसेवेचं नवं वरदान! आमचे बंधू श्री. शिवाजी धस यांचे जावई डॉ. दत्ता गणगे आणि कन्या डॉ. दिप्ती धस (गणगे), तसेच डॉ. राजकुमार गायकवाड व डॉ. नीलम कवडे-गायकवाड यांच्या पुढाकारातून आष्टीत सुरू झालेलं श्री साई मल्टीस्पेशालिस्ट

"श्री साई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल" — आष्टीकरांसाठी आरोग्यसेवेचं नवं वरदान!

आमचे बंधू श्री. शिवाजी धस यांचे जावई डॉ. दत्ता गणगे आणि कन्या डॉ. दिप्ती धस (गणगे), तसेच डॉ. राजकुमार गायकवाड व डॉ. नीलम कवडे-गायकवाड यांच्या पुढाकारातून आष्टीत सुरू झालेलं श्री साई मल्टीस्पेशालिस्ट
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचा गौरवशाली इतिहास म्हणजे कारगिल विजय दिवस. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #कारगिल_विजय_दिवस #कारगिल #भारतीय_सैन्य #IndianArmy #indianairforce

भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचा गौरवशाली इतिहास म्हणजे कारगिल विजय दिवस.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#कारगिल_विजय_दिवस #कारगिल #भारतीय_सैन्य #IndianArmy #indianairforce
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳 शौर्य, बलिदान आणि अभिमानाचा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त आष्टी शहरात सैनिक सेवा संघ मुख्यालय बीड जिल्हा आणि त्रिदल संघटनेच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद सुभाष सानप यांना आदरांजली अर्पण करून वीर

🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳
शौर्य, बलिदान आणि अभिमानाचा दिवस

‘कारगिल विजय दिवस’ निमित्त आष्टी शहरात सैनिक सेवा संघ मुख्यालय बीड जिल्हा आणि त्रिदल संघटनेच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद सुभाष सानप यांना आदरांजली अर्पण करून वीर
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

📍छत्रपती शिवाजी महाराज चौक , आष्टी कारगिल विजय दिवस : शौर्य, बलिदान आणि अभिमानाचा दिवस आज आष्टी शहरात सैनिक सेवा संघ व त्रिदल संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेत सहभागी झालो. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद सुभाष सानप यांना आदरांजली वाहताना मन भारावून

Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

📍 आष्टी तहसील कार्यालयात विकास विषयक बैठक! आज आष्टी तहसील कार्यालयात मतदारसंघातील महत्वाकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव, भूसंपादन, तसेच खुंटेफळ-कुंभेफळ पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामाला

📍 आष्टी तहसील कार्यालयात विकास विषयक बैठक!

आज आष्टी तहसील कार्यालयात मतदारसंघातील महत्वाकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव, भूसंपादन, तसेच खुंटेफळ-कुंभेफळ पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामाला
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा ते महान शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असा दैदिप्यमान प्रवास करणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #AbdulKalam #MissileMan #पुण्यतिथी

जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा ते महान शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असा दैदिप्यमान प्रवास करणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#AbdulKalam #MissileMan #पुण्यतिथी
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

भारताची अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता अखंड राखणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा आज स्थापना दिन! देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या, संकटात धैर्याने लढणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला, समर्पणाला आणि त्यागाला मनापासून सलाम! #CRPFRaisingDay #CRPF

भारताची अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता अखंड राखणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा आज स्थापना दिन!

देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या, संकटात धैर्याने लढणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला, समर्पणाला आणि त्यागाला मनापासून सलाम!

#CRPFRaisingDay #CRPF
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

युनेस्कोने महान मराठ्यांच्या किल्ल्यांना मान्यता दिल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला! #MannKiBaat

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

अगस्त का महीना हम भारतवासियों के लिए इसीलिए तो क्रांति का महीना है… #MannKiBaat

Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

📍मराठा वधू-वर मेळावा, आष्टी आज आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह मंगल कार्यालयात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व संलग्न संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठा वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो. आज विवाहसंस्थेतील वाढत्या

📍मराठा वधू-वर मेळावा, आष्टी

आज आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह मंगल कार्यालयात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व संलग्न संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठा वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो.

आज विवाहसंस्थेतील वाढत्या
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

सुसंस्कारी आणि सृजनशील समाज घडवण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या सेवापूर्ती गौरव समारंभास उपस्थिती. आज आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये सहभागी होत, शिक्षण क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तींचा- श्री. सुरेश पवार सर (शिक्षण विस्तार अधिकारी) व श्री.

सुसंस्कारी आणि सृजनशील समाज घडवण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या सेवापूर्ती गौरव समारंभास उपस्थिती.

आज आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये सहभागी होत, शिक्षण क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तींचा- श्री. सुरेश पवार सर (शिक्षण विस्तार अधिकारी) व श्री.
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

पौराणिक काळापासून नागदेवतेचे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये जपलेले आहे. या नागदेवतेबद्दल सन्मान व्यक्त करण्याचा सण म्हणजेच नागपंचमी. सर्वांना नागपंचमी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #नागपंचमी #NagPanchami #शुभेच्छा #NagPanchami2025

पौराणिक काळापासून नागदेवतेचे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये जपलेले आहे. या नागदेवतेबद्दल सन्मान व्यक्त करण्याचा सण म्हणजेच नागपंचमी. सर्वांना नागपंचमी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

#नागपंचमी #NagPanchami #शुभेच्छा  #NagPanchami2025
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

मराठमोळी दिव्या देशमुख विश्वविजेती..! मराठमोळी दिव्या देशमुख हिने FIDE महिला विश्वचषक जिंकत इतिहास रचला असून, ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. यासोबतच, दिव्या देशमुख भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली आहे. अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीत, दिव्याने अनुभवी खेळाडू

Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहास संशोधनात आपले आयुष्य अर्पण करणारे थोर शिवचरित्रकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन. #शिवशाहीर #बाबासाहेबपुरंदरे #jayanti #BABASAHEBPURANDARE

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहास संशोधनात आपले आयुष्य अर्पण करणारे थोर शिवचरित्रकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन.

#शिवशाहीर #बाबासाहेबपुरंदरे #jayanti  #BABASAHEBPURANDARE
Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे २९ जुलै २०२५ चे निर्णय ✅ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना एकूण १९०२ पुरस्कार देण्यात येणार. स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी हा ऐतिहासिक पाऊल. ✅ उमेद मॉल १० जिल्ह्यांत

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे २९ जुलै २०२५ चे निर्णय

✅ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना एकूण १९०२ पुरस्कार देण्यात येणार. स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी हा ऐतिहासिक पाऊल.

✅ उमेद मॉल
१० जिल्ह्यांत