Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile
Suresh Dhas

@sureshdhasbjp

Official Account Of Member Of Legislative Assembly | Ex State Minister Maharashtra | BJP

ID: 1662284122516250624

linkhttps://sureshdhas.com/connect-me/ calendar_today27-05-2023 02:26:53

3,3K Tweet

6,6K Takipçi

46 Takip Edilen

Suresh Dhas (@sureshdhasbjp) 's Twitter Profile Photo

भारताची अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता अखंड राखणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा आज स्थापना दिन! देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या, संकटात धैर्याने लढणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला, समर्पणाला आणि त्यागाला मनापासून सलाम! #CRPFRaisingDay #CRPF

भारताची अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता अखंड राखणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा आज स्थापना दिन!

देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या, संकटात धैर्याने लढणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला, समर्पणाला आणि त्यागाला मनापासून सलाम!

#CRPFRaisingDay #CRPF