SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻

@sundarspeak57

प्रेम घडतं
घडवून आणता येत नाही!

~व पु

ना सन्मान का मोह, ना अपमान का भयं.!

उत्तर नको देऊ पण खांदेकरी भाऊ आवर 😂😹

जय भीम 💙

ID: 1391237400274239490

calendar_today09-05-2021 03:43:59

127,127K Tweet

11,11K Followers

1,1K Following

yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

लालबागच्या मंडळाने गणपतीचे दागिने व्यवस्थित आहेत का पाहून घ्यावं ही विनंती! Lalbaugcha Raja

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

आज टाकळी खंडेश्वरीमध्ये (ता.कर्जत) स्थापलिंग गणेश मित्र मंडळ आणि इंदिरानगरचा राजा गणराज मित्र मंडळाला भेट देऊन बाप्पाची आरती केली आणि दर्शन घेतलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते.

Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@kshitij_p) 's Twitter Profile Photo

ज्यांना संस्कृती, साहित्य, सिनेमा यात रस आहे, त्यांनी थिएटर ला जाऊन तुंबाड नक्की पहा. केवळ तो फक्त चांगला सिनेमा आहे म्हणून नाही, तर मराठी कथेचं पडद्यावर काय सोनं होऊ शकतं, ह्याचा अनुभव यावा म्हणून.आणि स्वप्न बघणं किती क्रूर तरीही सुंदर असतं ह्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून.

Gazala Mubin Mulla (@mulla_gazala) 's Twitter Profile Photo

निष्ठावंत कार्यकर्त्याची भावना व केलेल्या कार्याची दखल घेऊन शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी ही कळकळीची विनंती. आम्ही पूर्वीपासून आव्हाड साहेबांचे भक्त आणि भविष्यातही आव्हाड साहेबांचे भक्तच राहीन Dr.Jitendra Awhad Jayant Patil- जयंत पाटील Sharad Pawar Supriya Sule फरिश्ता मानव सेवा संस्था (अत्याचार पर कड़ा प्रहार)

निष्ठावंत कार्यकर्त्याची भावना व केलेल्या कार्याची दखल घेऊन शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी ही कळकळीची विनंती. आम्ही पूर्वीपासून आव्हाड साहेबांचे भक्त आणि भविष्यातही आव्हाड साहेबांचे भक्तच राहीन
Dr.Jitendra Awhad Jayant Patil- जयंत पाटील Sharad Pawar Supriya Sule फरिश्ता मानव सेवा संस्था (अत्याचार पर कड़ा प्रहार)
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

स्वत:च्या मतदारसंघातील चिखल, दुर्गंधी, आणि निराशा लोकांचा ३० वर्षांचा हा संघर्ष ग्राम विकास मंत्री गिरीषभाऊंना दिसला नाही. राज्यातील प्रत्येक घटनेत जळूप्रमाणे आपलं नाव चिकटवून प्रसिद्धी मिळवणारे गिरीष महाजन यांना स्वत:चा मतदारसंघ नीट संभाळता येत नाही हे तिथल्या जनतेने दाखवून

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

दोनच महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जात्मक गणवेश देत असल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना अक्षरशः चिंद्या लावलेला गणवेश देण्यात आल्याचं छ. संभाजीनगरमधील घटनेतून उघड झालं

yugendrapawarspeaks (@yugendraspeaks) 's Twitter Profile Photo

'स्वाभिमान यात्रा' निमित्त दौऱ्यावर असताना, पारंपरिक वेषात वासुदेव श्री विकास सुपेकर यांची भेट झाली. त्यांना भेटून आनंद वाटला.

'स्वाभिमान यात्रा' निमित्त दौऱ्यावर असताना, पारंपरिक वेषात वासुदेव श्री विकास सुपेकर यांची भेट झाली. त्यांना भेटून आनंद वाटला.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

'लाडकी बहीण' असो की, 'लाडकी लेक'... स्वतःच्या फायद्यासाठी योजनांची केवळ प्रसिध्दी करायची आणि माताभगिनींची सुरक्षा मात्र वा-यावर सोडून द्यायची हाच पवित्रा महायुती सरकारने जोपासलेला आहे.

'लाडकी बहीण' असो की, 'लाडकी लेक'... स्वतःच्या फायद्यासाठी योजनांची केवळ प्रसिध्दी करायची आणि माताभगिनींची सुरक्षा मात्र वा-यावर सोडून द्यायची हाच पवित्रा महायुती सरकारने जोपासलेला आहे.
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

माझ्या मतदारसंघात कर्जत तालुक्यातील जलालपूर, भांबोरा आणि सिद्धटेक या गावांमधील १७ बचत गटातील १७० महिला भगिनींना ६९ लाख ५० हजार रुपयांचं कर्ज देण्यात आलं. आईच्या (Sunanda Pawar) उपस्थितीत या कर्जाचं वाटप करण्यात आलं. महिला भगिनींना उद्योजक-व्यवसायिक म्हणून आर्थिकदृष्ट्या

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

मराठी बिग बॉस च्या इतिहासातील सर्वात भंगार स्पर्धक निक्की तांबोळी आहे. तिच्यामुळे बिग बॉस बघायची मज्जा निघून जाते. Colors Marathi Riteish Deshmukh

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

बारडगाव सुद्रिक (ता.कर्जत) इथं चंद्रपूर येथील 'औडाझ इंजिनिअर्स' यांनी बांबूच्या फ्रेममध्ये बनवलेलं माझं आकर्षक चित्र गावडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मला भेट दिलं. त्यांचं मनापासून धन्यवाद !

yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

गाडे पुन्हा तोंडावर पडला पुणे जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी 16 सप्टेंबर रोजी कायम करण्यात आली!

गाडे पुन्हा तोंडावर पडला
पुणे जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी 16 सप्टेंबर रोजी कायम करण्यात आली!
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र आता वेळ आलीये, हा थर्ड क्लास शो बघणं बंद'; आर्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय प्रेक्षकांना अमान्य #BiggBossMarathiSeason5 #Entertainment #BiggBossMarathi #Television #AryaJadhav #Socialmedia marathi.abplive.com/entertainment/…

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

अरबाज ने सगळ्यांना धक्काबुक्की केली तर इथून पुढे असं करू नको म्हणून सोडून दिलं पण आर्या ला घराच्या बाहेर काढलं. बिग बॉस ची ट्रॉफी त्या निक्कीला आणि अरबाज ला देऊन टाका आणि मिटून टाका एकदाचा विषय Riteish Deshmukh Colors Marathi आर्याला माफ करून तिला पुन्हा एक संधी द्या 🙏

Akash Pandhare (@akashpandhare03) 's Twitter Profile Photo

बाप्पा तुझं फक्त पाठीशी असणं, जगण्याला बळ देतं रे..! ❤️🙌 #पटेलचौकाचाराजा #ganpati #bappa #ganpatibappamorya #kurduwadi #akashpandhare

बाप्पा तुझं फक्त पाठीशी असणं, जगण्याला बळ देतं रे..! ❤️🙌

#पटेलचौकाचाराजा #ganpati #bappa #ganpatibappamorya #kurduwadi #akashpandhare