Lokmat Chhatrapati Sambhajinagar(@milokmatabd) 's Twitter Profile Photo

सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी मायबोली मराठीत केली भाषणाची सुरुवात; मुक्तीसंग्राम दिनाच्या दिल्या शुभेच्छा
( व्हिडिओ: सुमित डोळे @sumitdd )

account_circle
Sumit Dole(@Sumitdd) 's Twitter Profile Photo

कितना कठिन है
उस दरवाज़े तक जाने की
अभिलाषा रखना
जहाँ हमारी प्रतीक्षा में
कोई खड़ा नहीं होता

~ सूरज सरस्वती

कितना कठिन है 
उस दरवाज़े तक जाने की
अभिलाषा रखना 
जहाँ हमारी प्रतीक्षा में 
कोई खड़ा नहीं होता

~ सूरज सरस्वती

#asthetic #poem
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना..

VC - Sumit Dole

account_circle
Sumit Dole(@Sumitdd) 's Twitter Profile Photo

धर्म, प्रार्थनास्थळ अन एकमेकांना शिव्या शाप देणाऱ्या किती राजकीय पक्षांच्या अजेंड्यात पर्यावरण, जलसंकट हे मुद्दे आहेत ?

#Election2024 #indianpolitics
#environment #watercrisis
account_circle
Sumit Dole(@Sumitdd) 's Twitter Profile Photo

२०१३ मध्येच गोपीनाथ मुंडेंनी २०२२-२३ मधील पक्षफुट, पक्षांतर्गत मतभेदाची भविष्यवानी केली होती. राजकीय विचारधारा पाळणारी मुंडे, महाजन व देशमुखांची ती शेवटची पिढी ठरली. राजकीय एकनिष्ठता संपण्याचाही तो शेवटचा काळ ठरला.
Lokmat

@lokmat 
#गोपीनाथमुंडे  #maharashtrapolitics
#महाराष्ट्र
account_circle
Sumit Dole(@Sumitdd) 's Twitter Profile Photo

मतदानाच्या शेवटच्या टप्यात भाजपचे ठाकरें बाबत वक्तव्य मवाळ होत आहेत. त्यांच्या विरोधात थेट उमेदवार देणेही भाजपने खुबीने टाळले. ठाकरें विषयी सहानभूती हे त्याचे प्रमुख कारण. बाळासाहेब अजूनही नाकारता येत नाही, हे स्पष्टच. मोदींचे हे वक्तव्यही बरंच काही स्पष्ट करते.

#म
#Thackeray
account_circle
Sumit Dole(@Sumitdd) 's Twitter Profile Photo

अँटीलिया च्या बाहेरील जिलेटीन कांड्या प्रमाणेच सलमान खान च्या घरावरील गोळीबार अन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचा अचानक मृत्यू देखील एक गूढच राहील. प्रश्न कायमसाठी अनुत्तरीत राहतील. आपण फक्त पहावे अन वाचावे.

#SalmankhanHouseFiring 
#BishnoiGang #mumbaipolice 
#Maharashtra
account_circle