Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile
Suhas Padale

@suhas20536459

ID: 3143359951

calendar_today07-04-2015 12:53:30

338 Tweet

17 Takipçi

28 Takip Edilen

Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile Photo

जगामधे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे ही शहरे ट्राफिक आणि पार्किंग समस्या मध्ये टॉप पाच मध्ये आहेत PM आवास योजना सिडको अधिकार्‍यांनी नवी मुंबई मधील रेल्वे स्टेशन जवळील ठेवलेल्या बस डेपो व पार्किंग या जागेवर न राबवता योग्य जागेवर राबवावी ही विनंती.Aaditya Thackeray CIDCO Ltd

Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile Photo

This is a plan made by the old retired architect with foresight. Today's architects and CIDCO officials are implementing the PM aawas yojna on bus depots and parking lots without any hesitation. This is the vision of government then how cities will developing.

This is a plan made by the old retired architect with foresight. Today's architects and CIDCO officials are implementing the PM aawas yojna on bus depots and parking lots without any hesitation.
This is the vision of government then how cities will developing.
Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile Photo

जगामधे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे ही शहरे ट्राफिक आणि पार्किंग समस्या मध्ये टॉप पाच मध्ये आहेत PM आवास योजना सिडको अधिकार्‍यांनी नवी मुंबई मधील रेल्वे स्टेशन जवळील ठेवलेल्या बस डेपो व पार्किंग या जागेवर न राबवता योग्य जागेवर राबवावी ही विनंती.Aaditya Thackeray CIDCO Ltd

जगामधे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे ही शहरे ट्राफिक आणि पार्किंग समस्या मध्ये टॉप पाच मध्ये आहेत PM आवास योजना  सिडको अधिकार्‍यांनी नवी मुंबई मधील रेल्वे स्टेशन जवळील ठेवलेल्या बस डेपो व पार्किंग या जागेवर न राबवता योग्य जागेवर राबवावी ही विनंती.Aaditya Thackeray CIDCO Ltd
Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile Photo

सध्या पार्किंग आणि बस डेपोची चि राखीव जागेवर आणि लोकांचे रस्ते सिडको ने बळकावले आहेत आणि त्या जागेवर PM आवास योजना राबवत आहेत.

Anuj Archana Eknath Gaikwad (@anujgaikwad10) 's Twitter Profile Photo

AMRUTA FADNAVIS Nirmala Sitharaman आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत.. ह्यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाट.. न्हवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते..🤣😂🤣

Suhas Padale (@suhas20536459) 's Twitter Profile Photo

मामी आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले नाहीत.. आणि तुम्ही म्हणताय 100 वार्षातल चांगला बजेट आहे.. नेमक चुकतंय कोण...?? कदाचित आम्हालाच चुकीचा इतिहास शिकवला असेल.. तुमचं बरोबर आहे मामी.. बजेट वरती एखाद गाणं येऊद्या..

Srivatsa (@srivatsayb) 's Twitter Profile Photo

Dear Devendra Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old? If not, how is he eligible for taking the Vaccine? Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members? People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe.

Dear Devendra Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old?

If not, how is he eligible for taking the Vaccine?

Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members?

People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe.
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

आजचा #मराठा_आरक्षण बद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!

भारत India 🇮🇳 🕉️࿗🌞🚩 (@india0074) 's Twitter Profile Photo

शहरांचे शिल्पकार सिडको...?????... उत्तम नियोजन....उत्तम नागरी सुविधा?????????? रस्ता डांबरीकरण करून 1 महिने झाला नाही तोच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.....कामाचा दर्जा???? Contractor , supervisor , engineer कोणीही लक्ष देत नाही. पाणी कसे जाणार CIDCO Ltd Sector 25 , kamothe

शहरांचे शिल्पकार सिडको...?????... उत्तम नियोजन....उत्तम नागरी सुविधा?????????? रस्ता डांबरीकरण करून 1 महिने झाला नाही तोच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.....कामाचा दर्जा????
Contractor , supervisor , engineer कोणीही लक्ष देत नाही. पाणी कसे जाणार

CIDCO Ltd
Sector 25 , kamothe
मी कामोठेकर 🙏 (@imkamothekar) 's Twitter Profile Photo

#SaveKamothe Sunil Tatkare Ajit Pawar CIDCO Ltd 🙏 Please shift PMAY to proper place. प्रधानमंत्री आवास योजनांची जागा बदला आणि कामोठेकराना मोकळा श्वास घेऊ दया 🙏

#SaveKamothe

Sunil Tatkare Ajit Pawar
CIDCO Ltd 🙏
Please shift PMAY to proper place.
प्रधानमंत्री आवास योजनांची जागा बदला आणि कामोठेकराना मोकळा श्वास घेऊ दया 🙏
Virrender Sehwag (@virendersehwag) 's Twitter Profile Photo

“History tells us that powerful people come from powerful places. History was wrong. Powerful people make places powerful" Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti. Jai Maa Bhavani 🙏🏼

“History tells us that powerful people come from powerful places. History was wrong. Powerful people make places powerful"

Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti.

Jai Maa Bhavani 🙏🏼