ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

@shivsenaubt_

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

ID: 262488658

linkhttp://shivsena.in calendar_today08-03-2011 04:08:48

15,15K Tweet

898,898K Followers

85 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. अश्या भयानक परिस्थितीत असलेल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहेत. थोडी तरी संवेदनशीलता ठेवा.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

गृहमंत्री कुठे आहेत? ज्यांना सगळी माहिती असते, अश्या गृहमंत्र्यांच्या नागपुरात जंगलराज!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मराठवाडा दौऱ्यावर माध्यमांशी संवाद साधला Aaditya Thackeray

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणाऱ्या, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणाऱ्या,
सर्व शिक्षकांना 
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मुंबई नाशिक महामार्गाची अवस्था किती वाईट आहे ह्यावर मी वारंवार आवाज उठवलाय! आता तर ह्या मार्गामुळे ठाण्यातही प्रचंड वाहतुक कोंडी झालेली असून लोकांचा तासंतास खोळंबा होतोय, मनस्ताप वाढतोय. रस्त्यांची भीषण अवस्था, शून्य नियोजन आणि ठाण्यातच राहणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मुंबई नाशिक महामार्गाच्या दूरवस्थेवरून युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांचा हल्लाबोल! Aaditya Thackeray

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

जनता वाहतूक कोंडी अन् रस्त्याच्या दुरावस्थने त्रस्त, स्वयंकौतुक सोहळ्यात मिंधे- भाजप सरकार व्यस्त! जनतेला गृहीत धरणाऱ्यांना जनता माफ करणार नाही!!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

काल मराठवाड्यात बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आमचा दौरा जाहीर झाल्यावर मिंधे राजवटीने पंचनाम्याचे आदेश दिले, पण प्रक्रिया मात्र हळू चालू आहे. ह्या नुकसानातून बळीराजाला आधार देण्यासाठी

काल मराठवाड्यात बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. 

आमचा दौरा जाहीर झाल्यावर मिंधे राजवटीने पंचनाम्याचे आदेश दिले, पण प्रक्रिया मात्र हळू चालू आहे. 

ह्या नुकसानातून बळीराजाला आधार देण्यासाठी
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

नियोजनशून्य आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ठाण्यातील रस्त्यांची भीषण अवस्था! Aaditya Thackeray

नियोजनशून्य आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ठाण्यातील रस्त्यांची भीषण अवस्था!
<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a>
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

अनुसूचित जाती-जमातींचे संरक्षण करण्यासाठी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. पण ह्या आयोगाचे काम मिंधे- भाजप सरकारच्या काळात ठप्प आहे. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व इतर अधिकाऱ्यांची पदे गेल्या दोन वर्षांपासून भरली गेली नाही आहेत. त्यामुळे मागासवर्ग समाजातील

अनुसूचित जाती-जमातींचे संरक्षण करण्यासाठी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. पण ह्या आयोगाचे काम मिंधे- भाजप सरकारच्या काळात ठप्प आहे. 
आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व इतर अधिकाऱ्यांची पदे गेल्या  दोन वर्षांपासून भरली गेली नाही आहेत. त्यामुळे मागासवर्ग समाजातील
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मतांची सोय करण्यात व्यस्त असणाऱ्या, मिंधे-भाजप सरकारला काय कळणार ह्या बहिणीची व्यथा?

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरती परिक्षेच्या जाचक अटींविरोधात गेले काही दिवस सातत्याने आवाज उठवूनही मिंधे राजवटीखाली चालणारी मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर ऐन उत्सवाच्या काळात युवकांना आणि भूमीपुत्रांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करावे लागेल. कारण

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टी पाहणी दौरा, मराठवाडा आश्वासनांचा पाऊस नको, बळीराजाला न्याय द्या, जगायचं कसं पोशिंद्यानं, आम्हाला उत्तर द्या! Aaditya Thackeray

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस ना? आमचं विघ्न दूर करणारा... लवकर ये बाप्पा!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

हा नक्की महाराष्ट्रच आहे का? बदलापूर रेल्वे स्टेशनवर खुलेआम गोळीबार!