Ram Satpute
@ramvsatpute
MLA- Malshiras Constituency | National Vice President of @BJYM | राष्ट्रवाद हीच प्रेरणा | वंदे मातरम् |
ID: 1418686200
https://www.facebook.com/RamVSatpute 10-05-2013 17:53:50
31,31K Tweet
76,76K Followers
758 Following
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आहे- Devendra Fadnavis जी #bjp #Maharashtra #DevendraFadanvis
पूर्ण १६ हजार मेगावॅट विजेसाठी स्वतंत्र शेतकऱ्यांची कंपनी काढून त्यांना सोलरच्या माध्यमातून वीज देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल- Devendra Fadnavis जी #Maharashtra #BJP #solarenergy
जाहीर निषेध 🏴 छत्रपती शिवाजी महाराजांनी "खंडणी" मागितली होती: जयंत पाटील महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली?... माफी मागा Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
...तर मी राजकीय सन्यास घेईन! (TV9 मराठी कॉनक्लेव्ह 2024 | मुंबई | 6-9-2024) TV9 Marathi #Maharashtra #Mumbai
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की, विरोधकांची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून ते चिंतेत आहेत... Chandrashekhar Bawankule जी
🕛 11.55am | 6-9-2024📍Mumbai | स. ११.५५ वा. | ६-९-२०२४📍मुंबई. 🔸TV9 Marathi Conclave 2024 🔸TV9 मराठी कॉनक्लेव्ह 2024 TV9 Marathi #Maharashtra #Mumbai